Online Test -8








Online Test

मित्रानो,

येथे तुम्ही "इयत्ता ४ थी शिष्यवृत्तीचे " दररोज नवीन 20 प्रश्नाची Online ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1. शेळीच्या पिलाचे लिंग कोणते ?

स्त्रीलिंग
नपुसकलिंग
पुल्लिंग
सर्व बरोबर


2.'लयभारी' या शब्दाची जात ओळखा ?.

क्रियापद
नाम
विशेषण
सर्वनाम


3.' नम्रता' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा ? .

उध्दटपना
सौम्य
शांत
स्वभाव


4.मला चंद्र दिसला . या वाक्यातील नामाचे लिंग ओळखा ?

नापुसकलिंग
पुल्लिंग
स्त्रीलिंग
१ व २ बरोबर


5.ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या ------ ?

पोरी
बाभळी
नारी
बोरं


6. Which is no part of our leg? .

knee
hand
toe
heel


7. Our food is digestedin this part of the body?.

lungs
heart
hand
stomach


8. दोन अंकी सर्वात लहान मुल संख्या कोणती ?.

१२
१०
११०
२०


9. ७० ते ८० दरम्यान किती मूळ संख्या येतात ? .

२.
१२.
३ .
२०


10. ५०० रु. ५ जणांना समान देण्यासाठी कोणती क्रिया कराल .?.

गुणाकार .
भागाकार.
बाजाबाकी .
बेरीज


11. २० रुपयात २० पेरू येतात तर ३ डझन पेरू किती रुपयास मिळतील ?.

३६ .
३ .
३० .
४० .


12.शिवरायांच्या जागी दुस-या पालखीत कोण बसले ? .

बाजीप्रभू
शिवा काशीद
तानाजी मालुसरे
जीव महाल


13. वर्षातील सर्वात लहान दिवस कोणता ? .

२२ सप्टेंबर
२१ जून
२१ मार्च
२२ डिसेंबर


14. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती ?

गोदावरी
कृष्णा
कोयना
भीमा


15.घड्याळात लघुकोन किती वाजता होतो ?

४ वाजता
९ वाजता
७ वाजता
२ वाजता


16. टीव्हीला रेडीओ म्हणटले , रेडिओला टेप म्हणटले , टेपला मोबाईल .तर चित्र कशावर दिसणार नाही ?

मोबाईल
टेप
टीव्ही
सर्व बरोबर


17. निखिलला ४ मावशा आहेत तर त्याच्या मावसभावाला किती मावशा असतील ?.







18. मिठाची चव कोणती ? .

गोड
तिकट
खारट
आंबट


19.दाणे पूर्ण भरल्यानंतर --------करतात ?

खुरपणी
कापणी
मळणी
नांगरणी


20. हवेत सर्वात जास्त कोणता वायू असतो ?.

आक्सिजन
कार्बनडायक्सइड
इतर वायू
नायट्रोजन





ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?

No comments: