Online Test NO-9







Online Test

मित्रानो,

येथे तुम्ही "इयत्ता ४ थी शिष्यवृत्तीचे " दररोज नवीन 20 प्रश्नाची Online ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1. खालीलपैकी जोडशब्द नसलेला पर्याय शोधा ?

कामधंदा
हवामान
जाळपोळ
भांडीकुंडी


2.रात्री झोप लागली नाही कारण डासांची -------होती ?.

छमछम
गुणगुण
भुणभुण
रिपरिप


3. ताईच्या हातातून काचेचे भांडे ---------फुटले ? .

खळकन
धपकन
सपकन
सर्व बरोबर


4.जशी धान्यांची रास तसा विटांचा काय ?

संच
ढीग
राडा
१ व २ बरोबर


5.समूह्दर्शक नसलेला शब्द निवडा ?

गुच्छ
ओळ
रास
पुंजका


6. -------- supply blood all body ? .

lungs
heart
stomach
mouth


7. lion lives------?.

house
nest
shed
cave


8. १ लिटर ६०० मिली =?.

१६० मिली
१६०० मिली
१६००० मिली
१६०० लिटर


9. ५ दिवसाचे तास किती ? .

६० .
१२०० .
१२०.
२००


10. पाउण तास पाऊस पडला म्हणजे किती मिनिटे पाऊस पडला .?.

२५ मी
४५ मी.
७५ मी.
६० मी


11. खालीलपैकी कोणत्या महिन्याचे दिवस ३१ आहेत ?.

अग्रहायण .
वैशाख .
श्रावण .
जेष्ठ .


12.३ तास १० मिनिटे वजा १ तास ४० मिनिटे= ? .

१ तास ७० मिनिटे
२ तास १० मिनिटे
१ तास १० मिनिटे
२ तास ७० मिनिटे


13. भांड्यातून हवेचे बुडबुडे पाण्याबाहेर का येतात ? .

हवा पाण्यापेक्षा जड असते
हवा व पाणी समान वजनाचे असतात
१ व २ बरोबर
हवा पाण्यापेक्षा हलकी असते


14.आकाशात -------किमी पर्यंत हवा असते ?

५०
३०
४५
६०


15.पांढरपाणी ओढ्यावर शिवरायांना कोणी गाठले ?

सिद्दी जौहर
दिलेरखान
मिर्जाराजे
सिद्दी मसऊद


16. पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ हवा ---------असते ?

विरळ
दाट
समान
सम- विषम


17. गाय : गरीब : : ससा : ?.

भित्रा
चपळ
पांढरा
चतुर


18. ४० : १० : : ६० : ? .

१००
१२०
२०
६००


19.सिद्दी, इंग्रज, पोर्तुगीज हे ---------------शत्रू होते ?

जमिनीवरील
समुद्रावरील
डोगरावरील
सर्व बरोबर


20. राज्यभिषेक समारंभास किती लोक जमले होते ?.

५००
५०००००
५०००
५००००





ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?

No comments: