नमस्कार शिक्षक मित्रांनो ,
बाजारात भरमसाट किंमती देवून आज आपण software विकत घेतो त्यात ब-याच चुकाही असतात कारण त्या व्यवसायासाठी कोणीतरी बनवलेले असते .आपल्या शिक्षकांनी बनवल्यास त्यात दर्जा छान असतो असेच काही विद्यार्थ्यांना सरावास उपयुक्त software आपणास देताना अनंद होतो आहे .
१) alphabets (मुळाक्षरे) २) Small & Capital letters
3)animals (प्राणी) 4) Parts of body(शरीराचे अवयव)
5) colours (रंग ) 6) Digit(अंक)
7) Fruits (फळे) 8) Games(मजेशीर खेळ)
9)Maps ( नकाशा) 10) Math( गुणाकार सराव)
11)Month & season (महिने व ऋतू) 12) National Symbols(राष्ट्रीय चिन्हे)
13) New clock (घड्याळ) 14) New counting(१ ते १०० अंक)
15) Roman 16) Table a
17) Table b 18) vegetable(भाज्या)
19) vehicle(वाहने)
शालेय पोषण आहार साठी सॉफ्टवेअर
आमचे मित्र श्री. महेश हारके सर यांनी खूप मेहनत घेऊन शालेय पोषण आहाराचे एक सॉफ्टवेअर बनवले आहे. ते आपण येथून डाउनलोड करू शकता. हेसॉफ्टवेअर winrar
मध्ये आहे. ते तुम्ही प्रथम extract करून घ्यायचे आहे. नन्तर ते ms exel
मध्ये ओपेन होते. काही अडचन आल्यास help मेनूचा वापर करा किंवा हारके
सरांना फोन करू शकता.
फोन क्रमांक : ९९७५४०९१६१