Online Test 12






Online Test

मित्रानो,

येथे तुम्ही "इयत्ता ४ थी शिष्यवृत्तीचे " दररोज नवीन 20 प्रश्नाची Online ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!
-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:
1. सरिता धावत धावत सरीतेत शिरली. यातील दुस-या सरिताचा अर्थ काय ?

मुलगी
नदी
मैत्रीण
स्त्री


2. मोडेन पण ------- ?.

पडणार नाही
धावणार नाही
वाकणार नाही
सोडणार नाही


3. म. का कारखानीस -----चे कवी आहेत ? .

खार
कवी
पाऊस
वासरू


4. सी .आर. सी. म्हसवड ही महाराष्ट्रातील उत्तम शैक्षणिक साईट आहे. यातील उद्देशाची जात ओळखा .

विशेषण
नाम
क्रियापद
सर्वनाम


5. इलाज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्दासाठी त्या शब्दापूर्वी काय लावाल ?

बे
ना
कु



6. pot---- sit, tall, van ? .

yak
run
hand
wall


7. catch, camel, cock, cell, count. find different word?.

catch
cock
count
cell


8. दररोज १५०० मिली दुध घेतल्यास एप्रिल महिन्यात किती दुध घेतले असेल ?.

४५०० लि
४५ लि
४५००० लि
५० लि


9. ७ अंश छेद ११ भाग भरला तर रिकाम्या राहिलेल्या भागाच्या अंशाची बारा पट किती असेल.

२२.
३२ .
४८ .
४०


10. ३०० नाणी ५० पै. व ५ रु.ची १२ नाणी तर १ रु ची किती नाणी मिळतील ?.

८५०
२१०
५४६
६००


11. बेबी का मकबरा ------शहरात आहे. ?.

औरंगाबाद
नागपूर
पुणे
मुंबई


12. २६८ : ४ :: ८५५ : ? .

४५
३५
९१
२१


13. आपल्याला सर्वसाधारण ------दात असतात ? .

२५
३५
२०
३२


14. तानाजी मालुसरे ------जिल्ह्यातील होते ?

रायगड
पुणे
रत्नागिरी
उमरठे


15. उत्तरेकडे तोंड असल्यास किती वेळा डावीकडे वळल्यास त्याच्या विरुध्द दिशेला तोंड होईल?.







16. ९ डिसेंबर रोजी २२ दिवसाच्या रजेवरून कवठाळे सर परतले तर किती तारखेपासून रजेवर गेले होते =?

३० डिसे
१८ नोव्हें
१९ नोव्हें
१७ नोव्हें


17.सव्वा पाच किलो साखरेपैकी १२५० ग्रम साखर वापरली तर किती ग्रम साखर शिल्लक राहील ?.

४००० ग्रम
४००० किलो
४०४० ग्रम
४००००ग्रम


18. ३ जाने.ला गुरुवारी रामचा वाढदिवस होता तर मागील नाताळ कोणत्या वारी झाला असेल ? .

सोमवार
बुधवार
मंगळवार
गुरुवार


19. ४ च्या वर्गा एवढ्या पाय-या आहेत मी ३ -या पायरीवर असेन तर शेवटच्या पायरीवर जाण्यासाठी मला किती पाय-या चढाव्या लागतील ?

१३
१२
१४
११


20. ८४ महिने फरक असलेल्या दोघांपैकी मोठ्याचे वय २३ असल्यास लहानाचे वय किती असेल ?.

२५

३६
१६





ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?