खाली नमुनादाखल व्हिडिओ दिलेला आहे .
याप्रमाणे
इयत्ता १ ली ते ७ वीच्या वर्गांना दैनंदिन अध्ययन सोपे व्हावे यासाठी
खालील निवडक घटकावर व्हिडिओ तयार केले आहेत. आत्ता पर्यंत या साईटच्या
माध्यमातून मी आपणास भरपूर काही दिले आणखी देत राहणार आहे .खालील यादीतील कोणतेही घाटक निवडून त्याची नावे आपण
मनिओर्डर सह पाठवू शकता तुमच्या पत्त्यावर डीव्हीडी पाठवली जाईल.कमीत कमी
१० व्हीडीओ किंवा त्यापेक्षा जास्त मागवल्यास डीव्हीडी पाठवण्यात येईल .
व्हिडीओ घटकाची यादी
१)fruits (फळे) २) vegetables भाज्या
3) colours (रंग ४) Birds (पक्षी)
५) Wild animal 9जंगली प्राणी) ६) Pet animal (पाळीव प्राणी)
७)Parts of body(शरीराचे अवयव) ८) मराठी मुळाक्षरे
९) इंग्रजी मुळाक्षरे १०) वाहने
११) टोपणनावे १२)सण व उत्सव
१३) मसाल्याचे पदार्थ १४) औषधी वनस्पती
१५) दिशा १६) इंग्रजी महिने
१७) मराठी महिने १८) आठवड्याचे वार
१९)आकार २०)खेळ
२१) तृणधान्य २२) कडधान्य
२३ ) व्यावसायिक २४) नातेवाईक
२५) निवारे व प्राणी २६) प्राणी व आवाज
२७)अन्नपदार्थ २८) पोषाख प्रकार
२९)भांडे ३०) विषय
३१) किल्ले ३२)विशेषणे
३३) थोर नेते ३४) संत
३५) लेखक व ग्रंथ ३६) राष्ट्रीय प्रतीके
३७) ग्रह ३८) खंड व महासागरे
३९)धर्म -ग्रंथ -प्रार्थनास्थळ ४०)शस्त्रज्ञ व शोध
४१)शस्त्रे ४२)विरामचिन्हे
४३ )परिमाणे ४४) वाद्य
४५) वनस्पती अवयव ४६) ज्ञानेद्रीय व अंतरेद्रीये
४७)जिल्हे ४८) सवयी
४९) राज्य व राजधान्या ५०) देश व राजधान्या
आणखी आपण सुचवलेल्या विषयावर व्हिडिओ बनवले जातील .
राणी बालाजी जाधव
माने निवास , रेस्ट हाउस समोर म्हसवड
ता. माण जि. सातारा ४१५५०९
मोबा. ७५८८६११०१५
No comments:
Post a Comment