ऑनलाइन टेस्ट १ जाने

जून ते डिसें साप्ताहिक ऑनलाइन टेस्ट दिल्याआता
1 जाने पासून 4 थी शिष्यवृत्तीसाठी दररोज नवीन ऑनलाइन टेस्ट उपलब्ध असेल एकदम मोफत






Online Test

मित्रानो,

येथे तुम्ही "इयत्ता ४ थी शिष्यवृत्तीचे " दररोज नवीन 20 प्रश्नाची Online ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1.पक्ष्यांच्या पिलाला काय म्हणतात ?

पाखरू
पिल्लू
कोकरू
करडू


2.'श्यामची आईचे लेखक कोण ?.

म. गांधी
तुकाराम महाराज
साने गुरुजी
श्यामचे बाबा


3.' साद देणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ काय ? .

हाक देणे
होकार देणे
सोबत असणे
नकार देणे


4.वेगळा शब्द ओळखा ?

लाथ
कथा
पान
झाड


5.'कासार' ला समानार्थी शब्द ओळखा ?

बांगड्या
तलाव
पक्षी
सूर्य


6. pink - kite - ear .... complit the list ? .

show
row
clean
best


7. Which is the fourth month of the year?.

feb
march
may
april


8. Thursday comes after -------?.

friday
wednesday
tuesday
monday


9. 'Thank you' which punction mark we use this sentence ? .

question mark .
exclamation mark .
full stop.
comma


10. आयताच्या -----------बाजू समान असतात ?.

तीन
समोरासमोरील
सर्व
सर्व बरोबर


11. राणीने १२ रु ची केळी घेतली ३० रु .ची वही घेतली दुकानदारास १० रु. च्या ५ नोटा दिल्या तर दुकानदार किती रु. परत करेल ?.

आठ रुपये .
बावीस रुपये .
५ रुपये .
सतरा रुपये .


12.तिस-या शनिवारी १६ तारीख तर १ ल्या शनिवारी किती तारीख असेल ? .







13. पुरंदरचा किल्ला लढवताना -----------------धारातीर्थी पडला ? .

तानाजी
येसाजी
बाजीप्रभू
मुरारबाजी


14. राज्यभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला ?

रायगड
राजगड
शिवनेरी
पुणे


15. उमरठे गाव कोणाचे ?

बाजीप्रभू
मुरारबाजी
जीवा महाल
तानाजी मालुसरे


16. १७, ३७, ६७ ? प्रश्न चिन्हाच्या जागी येणारा शब्द ओळखा

७७
९७
५७
८७


17. एका सांकेतिक भाषेत ६७ साठी ४२ वापरतात तर ७६ साठी काय वापरलं ?.

४२
१३
१५
५६


18. वेगळा पर्याय ओळखा .

१९९४
१९९५
१९९६
१९९३


19.जेथे सूर्यप्रकाश नसतो तेथे ----------असते. ?

दिवस
रात्र
उजेड
सर्व बरोबर


20. सह्याद्री पर्वतास -------------असेही म्हणतात ?.

पर्वत
पठारी प्रदेश
१ व २ बरोबर
पश्चिम घाट





ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?

Pragat Narale Result


 जि .प. शाळा विजयनगर ता. माण जि सातारा  ऑनलाईन निकाल  २०२०-२१.



Gauri Narale Result

                     
 जि .प. शाळा विजयनगर ता. माण जि सातारा  ऑनलाईन निकाल  २०२०-२१.