Weekly Online Test No-3







Online Test

मित्रानो,

येथे तुम्ही "इयत्ता ४ थी शिष्यवृत्तीचे " दररोज नवीन 20 प्रश्नाची Online ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!
-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:
1.माझ्या आजोबांना औटकी येते. या वाक्यातील क्रियापद ओळखा ?

आजोबा
येते
औटकी
माझ्या


2. पांढ-या रंगाची फुलपाखरे मला आवडतात . विशेषण ओळखा >

फुलपाखरे
रंगाची
पांढ-या
आवडतात


3. रूपये वचन ओळखा ------? .

अनेकवचन
एकवचन
दोनवचन
वरील सर्व बरोबर


4. शिवराय स्वार्थी राजे नव्हते . या वाक्यातील नामाचे लिंग ओळखा .

स्त्रीलिंग
पुल्लिंग
दार्जिलिंग
नपुसकलिंग


5. मी शिष्यवृत्ती मिळवणारच. काळ ओळखा ?

वर्तमानकाळ
भविष्यकाळ
भूतकाळ
सर्व बरोबर


6. man : fan :: bite :: ? .

boot
kite
king
sheep


7. which is the correct spelling?.

dughter
doughtar
daujhter
daughter


8. सव्वाशे रुपयात सव्वाशे पेरू येतात तर पाऊणशे रु. किती पेरू येतील ?.

४५
७५
२५
५०


9. मोहनराव यांच्याकडील ८०० पैसे होते म्हणजे किती रु. ?

३० .
८० .
८ .
४00


10. ३० गुणिले १० = ३०० तर ३० गुणिले १०० = ? ?.

५०
१०००
१५०
११०


11.दासबोधचे निर्माते ------- ?.

संत रामदास
ज्ञानेश्वर
तुकाराम
एकनाथ


12. ५० ते ६० मधील संख्याची बेरीज किती येईल.

७०५
६०५
१२०
१२३०


13. २ शतक , ० एकक , १ सहस्त्र , ७ दशक = ? .

१२८०
१२७५
१२६५
१२७०


14. शिवरायांचा जन्म -----------ठिकाणी झाला . ?

शिवनेरी
पुणे
सातारा
लातूर


15.इंग्रजी अक्षरमालेतील मधल्या अक्षराच्या डावीकडील ५ वे अक्षर कोणते . ?.

M
L
I
H


16. माझ्या वडिलाची बहिण माझी कोण ?

मावशी
आत्या
चुलती
बहिण


17. ३० व्यास असल्यास त्रिज्या किती असेल ?.

१५
६०
४०
५०


18. पाण्यात ------फिरवल्यास पाणी स्वच्छ होते ? .

औषध
साखर
तुरटी
गोळी


19. २७ मार्चला गुरुवार तर महिन्याची सुरुवात -----वाराने झाली असेल ?

मंगळावर
शनिवार
शुक्रवार
रविवार


20. साडे सहा तास म्हणजे किती मिनिटे ?.

६५०
६३०
३५०
३९०





ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?

साप्ताहिक शिष्यवृत्ती चाचणी क्र.२







Online Test

मित्रानो,

येथे तुम्ही "इयत्ता ४ थी शिष्यवृत्तीचे " दररोज नवीन 20 प्रश्नाची Online ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!
-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:
1. आम्ही दोघे मुंबईच्या गाडीत बसून पुण्याला निघालो. या वाक्यात नामे आली आहेत ?







2.जळू . वचन ओळखा ?.

अनेकवचन
बहुवचन
एकवचन
वरील सर्व बरोबर


3. वेगळा शब्द ओळखा .? .

मुल
स्त्री
मुलगी
बाई


4.भक्तीचे हस्ताक्षर रेखीव आहे. विशेषण ओळखा . ?

हस्ताक्षर
रेखीव
भक्ती
आहे.


5.शिवराय गडावर गेले ------सर्वांना आदेश दिला. रिकाम्या जागी योग्य सर्वनाम सांगा. ?

तो
त्यांनी
ते
तिने


6. sit, got, bit, kit. which is different word ? .

bit
got
sit
kit


7. horse, ox, eagle, cow. which sound is different?.

cow
horse
ox
eagle


8. काटकोनाचे माप ------असते. =?.

१२०
९०
१00
६०


9. सव्वा पाचशे बेरीज साडेतीनशे = ? .

पावणे दहाशे .
साडे नऊशे .
पावणेनऊशे.
सव्वा नऊशे


10. ३द , ७ ह, ५ श, ८ द ह = .?.

३७५८ .
८७५३०.
७८५३ .
५२७३


11. वर्तुळाला ------त्रिज्या काढता येतात. ?.

अनंत.
चार
आठ .
तीन .


12.देहू येथे ------यांचा जन्म झाला . ? .

ज्ञानेश्वर
तुकाराम महाराज
एकनाथ
रामदास


13. ज्ञानेश्वरी ग्रंथ ------भाषेत होता. ? .

मराठी
हिंदी
इंग्रजी
संस्कृत


14. संत नामदेव ------गावचे राहणारे होते . ?

नरसी
आळंदी
पैठण
वरील सर्व बरोबर


15.गोरगरीब . या शब्दातील विषम क्र. ची अक्षरे कोणती ?

रगब
ररीब
गोरग
गोगब


16. य, सा, प ,न, दा. यापासून तयार होणा-या अर्थपूर्ण शब्दाचे लेखक कोण ?

रामदास
संत ज्ञानेश्वर
तुकडोजी महाराज
गाडगेबाबा


17. ४ ६ २ ७ १ ६ ३ ६ ७ ४ ३ १ ६ ८ २ ९ ६ ४. या संख्यामालेत सर्वात जास्त वेळा आलेला अंक कोणता ?.







18. जनावराच्या विष्ठेपासून -------हा ज्वलनशील पदार्थ बनवतात. ? .

रॉकेल
गैस
गोबरगैस
डिझेल


19.जांभळाचा हंगाम ------महिन्यात येतो . ?

जानेवारी
जून
डिसेंबर
मार्च


20. ---------ऋतूमध्ये केस आसणा-या प्राण्यांच्या अंगावर केस दाट येतात. ?.

उन्हाळा
पावसाळा
सर्व
हिवाळा





ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?

साप्ताहिक शिष्यवृत्ती Test No- 1






Online Test

मित्रानो,

येथे तुम्ही "इयत्ता ४ थी शिष्यवृत्तीचे " दररोज नवीन 20 प्रश्नाची Online ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!
-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:
1. माझे मन तुझे झाले. या वाक्यात किती सर्वनामे आली आहेत ?







2.विद्वान ला विरुद्ध लिंगी शब्द ओळखा ?.

विधवा
विदुषक
विदुषी
विद्वानी


3. आमच्या घराचा कुत्रा खूप प्रामाणिक आहे. प्रामाणिक या शब्दाची जात ओळखा.? .

विशेषण
नाम
सर्वनाम
क्रियापद


4.लहान भावास पत्र लिहिताना काय मायना लिहाल. या वाक्यातील क्रियापद सांगा. ?

काय
लिहाल
मायना
पत्र


5.माझी आजी मला छान गोष्टी सांगते -----माझ्यावर प्रेम करते . रिकाम्या जागी योग्य सर्वनाम सांगा. ?

आजी
ती
तो
तिने


6. fan, run, fun, gun. which is different word ? .

gun
fan
run
fun


7. head, hand, band, sand. which sound is different?.

band
hand
sand
head


8. बारा हजार नऊ . अंकात ओळखा. =?.

१२०९
१२००९
१२९००



9. ६७०३३ यातील दशक व एकक स्थानाच्या अंकाच्या स्थानिक किंमतीची बेरीज किती ? .

३३० .
३० .
३३ .
३२०


10. २००० बेरीज ४० बेरीज ६०००० = .?.

२०४६ .
६२०४०.
६२०० .
६२४०


11.व्यास हा त्रिजेच्या ------असते ?.

दुप्पट.
तिप्पट
तेवढीच .
निम्मी .


12.कृष्णदेवराय -------चा सम्राट होता. ? .

अहमदनगरचा
विजयनगरचा
विजापूरचा
महारष्ट्रातील


13. शिवरायांनी स्वराज्य ------साठी स्थापन केले. ? .

सवत:साठी
घरच्यांसाठी
माझ्यासाठी
रयतेसाठी


14. स्वराज्यस्थापनेत ------चा उपयोग झाला. ?

संतांचा
शास्त्रज्ञ
नातेवाईक
वरील सर्व बरोबर


15.राहुलचे दोन काका शिक्षक आहेत. हे वाक्य उलट क्रमाने लिहल्यास शेवटून दुसरा शब्द कोणता येईल. ?

शिक्षक
काका
आहेत
दोन


16. व ,गो, री, दा . ही अक्षरे जुळवून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो ते कशाचे नाव आहे ?

गाव
नदी
वहान
गृह


17. ४ ६ २ ७ १ ६ ३ ६ ७ ४ ३ १ ६ ८ २ ९ ६ ४. या संख्यामालेत सर्वात जास्त वेळा आलेला अंक कोणता ?.







18. इंग्रजी अक्षरमालेतील मध्यभागी असणा-या अक्षराच्या डावीकडील चौथे अक्षर कोणते ? .

q
p
i
j


19.फुलपाखरू ही -----अवस्था आहे. ?

अळी
प्रौढ
अंडे
कोश


20. बिबळ्या ------वेळा कात टाकतो. ?.










ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?