सुलभ प्रशासन

प्रशासन सहज व सोपे व्हावे आणी मिटिंग , जाणे - येणे , माहिती बनवणे यात शिक्षकांचा जाणारा वेळ वाचवा ,सर्व प्रशासकीय अधिका-यांचा वेळ वाचून सहज व कमी वेळेत प्रशासकीय कामे होण्यासाठी खलील लिंकद्वारे  महित्या कमीत कमी वेळेत शाळेत , कार्यालयातूनच  पंचायत समिती , जिल्हा परिषद यांच्याकडे पाठवता येतील व त्यांची एकवट अपोआप होऊ शकते .

           १) शाळा व पट  माहिती                  २) शिक्षक माहिती

           ३) पुस्तक माहिती                        ४) गणवेश माहिती

           ५) संगणक  माहिती                     ६) विज व पाणी माहिती

           ७) शौचालय माहिती                     ८) पोषण आहार माहिती

           ९)अनुदान माहिती                       १०) शिष्यवृत्ती माहिती




  १)  आधार युडायस पत्र १ 
   २) आधार युडायस पत्र क्र . २
   ३) शाळा तपासणी तालुका नियोजन
  ४) केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी यांची कर्तव्य व जबाबदारी -   शासन निर्णय 
५)   टी ई टी माहिती 
६ ) शालार्थ ट्रेनिंग १८/११/२०१३ ते २२/११/२०१३ 
७ ) आम आदमी शिष्यवृत्ती विमा योजना २०१३-१४
८) कोअर ब्या केसाठी १३ अंकी संयुक्त खाते क्र कळ विण्याबाबत 
९) २६ नोव्हें संविधान दिन म्हणून साजरा करणेबाबत 
१०) सातारा जिल्हा प्रज्ञाशोध ३ री व ६ वी अभ्यासक्रम व नियोजन
११ सातारा जिल्हा परिषेदेने २०१४ सालातील सुट्टयाची प्रसिध्द केलेली यादी 
१२ wifs माहिती
12) सातारा जि.प. सुट्ट्याची यादी