Online Test No.9





Online Test

मित्रानो,

येथे तुम्ही "इयत्ता ४ थी शिष्यवृत्तीचे " दररोज नवीन 20 प्रश्नाची Online ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1. शंभू व अंतरीक्ष यांची गाठ पडली मात्र त्यांना गाठ सुटली नाही. यातील दुस-या गाठ चा अर्थ काय ?

भेट
दोरीची गाठ
गठ्ठा
सोबत


2.वही, रोहिती, शशीर,वाघ, पाणी हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यास शेवटचा शब्द कोणता येईल ?.

वही
वाघ
शशीर
पाणी


3. वा वा बराच ठग दिसतोस की या वाक्यात कोणते विरामचिन्ह द्याल ? .

उद्गारवाचक
पूर्णविराम
स्वल्पविराम
प्रश्नचिन्ह


4.जय विज्ञान ही घोषणा कोणी समाविष्ठ केली ?.

महात्मा गांधी
अटलबिहारी वाजपेयी
सुभाषचंद्र बोस
लालबहादूर शास्त्री


5. श्रीम. याचे पत्रलेखनात पूर्ण रूप काय ?

श्रीमान
श्रीमती
श्री
श्रीराम


6.-------- sun shine in the sky. fill the correct artical ? .

an
the
in
a


7. my name begins with 'e' , I am big, my tail is short, my ear is broad, who am I?.

egg
engine
jiraf
elephant


8.4 ७५६२ भागिले २४ यातील भागाकाराच्या अंकाची बेरीज किती येईल ?.

३१५

६४
१५


9. १७.२५ म्हणजे किती वाजून किती मिनिटे ?.

२.२५ .
८.१५ .
५.२५ .



10.साडे सहा रु. एक पेन असे ३ पेन घेवून १० च्या २ नोटा दिल्यास कती रक्कम परत येईल ?.

५० रु.
५० पै
७५ पै
१.५०


11.महारष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता ?.

सिंधुदुर्ग
नागपूर
पुणे
मुंबई


12.पुरंदरच्या तहानंतर किती वर्षांनी शिवरायांचा राज्याभिषेक झाला ? .



१०
२१


13. गुडघ्यात ------सांधा असतो ? .

उखळीचा
खिळीचा
सरकता
बिजागरी


14. आर्क्टिक -------आहे. ?

महासागर
खंड
देश
गृह


15. २००८ वर्षाची सुरुवात बुधवाराने झाल्यास कामगार दिनादिवशी कोणता वर येईल ?.

मंगळावर
बुधवार
सोमवार
शुक्रवार


16. २४५६० रु म्हणजे १० रु च्या जास्तीत जास्त किती नोटा येतील ?

४५६०
२४५६
२५४७
२५४


17. सव्वा किलोची एक पिशवी अशा सव्वाशे पिशव्या आहेत पैकी ३ डझन पिशव्या हरवल्यास शिल्लक पिशाव्याचे एकूण वजन किती ?.

१११२५० ग्रम
११२५ किलो
१११ किलो.
११०१२५ ग्रम


18. ३ दशक दिवस व ३ आठवडे म्हणजे किती दिवस ? .

३३

५१
३१


19. १२ मी बाजू असणा-या समभूज चौकोनाला १२ फे-या मारल्यास किती अंतर चालणे होईल ?

५६६
५७६
१४४
३४५


20. सोयाबीन, सूर्यफुल, तांदूळ, तीळ, करडी . वेगळा शब्द ओळखा ?.

सोयाबीन
करडी
तीळ
तांदूळ





ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?