५० प्रश्नांची ONLINE TEST बुद्धिमत्ता व विज्ञान





Online Test

मित्रानो,

दर सोमवार आणि गुरुवारला नवीन एक ONLINE Test जनरल नॉलेजच्या प्रश्नाची Update केला जाईल. येथे तुम्ही जनरल नॉलेजच्या प्रश्नाची Online Test देऊ शकता आणि ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!
-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:
1. स प त च ण च च त ल ल व भ भ क र य य ण श . यामध्ये सलग दोन अक्षरे असे किती वेळा आले आहे ?







2. मी शिष्यवृत्तीत यशस्वी होणारच आहे याची मला खात्री आहे. यामध्ये दोन अक्षरी किती शब्द आले आहेत ?







3. ८२ ,४६,,५५,७४,६४. वेगळी संख्या शोधा ?

७४
६४ .
२६ .
८२ .


4. M V T K H. वेगळे अक्षर ओळखा ?

H
K
T
V


5. आरशातील प्रतिबिंब हे -------- ?

खालची बाजू वर दिसते
डावी बाजू उजवी दिसते
समोरील बाजू पाठीमागे दिसते
उलटी दिसते


6. इंग्रजी अक्षरामालेत उजवीकडून ११ व्या अक्षराच्या डावीकडील ७ वे अक्षर कोणते ?

J
H
I
V


7. 28 : 26 :: 46 ? ?

२५ .
24
10
34


8. जनक , पिता , वडील ------ ?

आई
तात
पप्पा
राम


9. वि त ख्या श्व वी यापासून एक अर्थपूर्ण शब्द बनवून त्याचा अर्थ काय

बोलणारा
प्रसिध्द
जगप्रसिध्द
बरोबर


10. ८१ मी लांबीची तार ८ ठिकाणी समान अंतरावर कापली तर ४ तुकड्याची लांबी किती होईल

२४
३६
४८
यापैकी नाही


11. ८ हा १२ पेक्षा मोठा आहे व ५ पेक्षा लहान, ५ हा ९ पेक्षा व ८ पेक्षा मोठा आहे तर सर्वात लहान कोण?

१२





12. ४०० दिवसात किती किती आठवडे होतील ?

४०
५७
१००
३०


13. माझ्या आजोबांना २ मुले माझ्या चुलत्याच्या भावाची मुलगी माझी कोण ?

चुलतबहिण
चुलतभाऊ
आतेबहीण
बहिण


14. १२ वर्ष म्हणजे किती दिवस ?

४३८३

६५६
३६५


15. चपलला शर्ट म्हटले, शर्टला टावेल म्हटले ,टावेलला बनियन म्हटले तर आपण अंग कशाने पुसतो ?

टावेल
शर्ट
चपल
बनियन


16. १३ दिवसाच्या रजेवरून परत आल्यास ५ जून ला हजर झाले तर रजा कधीपासून सुरु झाली असेल ?

२४ मे
२३ मे
२५ मे /> २२ मे


17. १२०० रुपयात ५० रुच्या जास्तीत जास्त किती नोटा येतील ?

२४
१२
१२०
१००


18. उत्तरेला तोंड असताना समोरून येणा-या माणसाच्या समोरील दिशा कोणती असेल ?

उत्तर
आग्नेय
दक्षिण
पूर्व


19. २३ पाया-यापैकी ९ पाया-या चढल्या तर किती पय-या तुम्ही वर आलात ?

१४


१२


20. २०१० साली जून पासून पुढील ३ महिन्यातील एकूण दिवस किती?br>
१११
२३५
१९९
१२२


21. एकच वर ५ वेळा येणारे वर्षात महिने किती ?







22. ४० मी लांबीच्या रस्त्यात ८ ठिकाणी समान अंतरावर झाडे लावल्यास दोन झाडतील अंतर किती येईल ?


५ मी





23. भाषा विषय राम,शाम व रोहनला आवडतो , गणित फक्त दोघांना आवडतो , गणित सोडून सर्व विषय आवडणारा शाम आहे तर गणित न आवडणारा कोण ?

रोहन
शाम .
राम
यापैकी नाही


24. महेशचा दोन्हीकडून १५ वा क्रमांक येत असल्यास रांगेतील शेवटी उभ्या असलेल्या विशालचा क्रमांक कितवा ?

२८
३०
१७
२९


25. २००९ साली नाताळ गुरुवारी तर पुढील वर्षी नाताळ कोणत्या वारानंतर येईल ?

शुक्रवार
शनिवार
बुधवार
तटभिंत


26. एप्रिलपासून वर्षाची सुरुवात केल्यास प्रजासत्ताक दिन कितव्या महिन्यात येईल ?

१२
१०




27. बलराम = २३४६ , रामशाम = ४६५६ ,बलशाली = २३५९ तर रामबल = ?

२३५६
४६५६
३२२३
४६२३


28. एका वर्तुळावर ५ बिंदू असल्यास एकमेकांना जोडणारे किती रेषखंड काढाल ?

१०
१४
१३
१५


29. १२ शिक्षक, १२ विद्यार्थी १२ ठिकाणे पाहण्यास सहलीस गेले.प्रत्येक ठिकाणी एकजण हरवला तर परत कितीजण आले ?

१२

0
१०


30. वैष्णवी अंकिता पेक्षा ७२ महिन्यांनी मोठी आहे जर अंकिताचा जन्म १९९८ चा असल्यास वैष्णवीचा जन्म कधीच असेल ?

२००६
१९९२
२००८
१९९४


31. ३६ : ९ :: ५२ : ?



१०
२०


32 .कपाट हे टेबलापेक्षा १५० रु महाग आहे . टेबल जर ५०० रु च्या ५ नोटात येत असल्यास कपाटाची किंमत किती ?

६०००
२६५०
२५५०
२६५५


33. परवा बुधवारी लातुरहून निघून उद्या नेपाळला पोहोचणार व दोन दिवसांनी परत निघणार तर नेपाळहून कोणत्या वारी निघणार ?

सोमवार
मंगळावर
बुधवार
गुरुवार


34. खेळताना तुमचा मित्र पडला तर ----- ?

आरडा-ओरड करू
प्राथमिक उपचार करू
गुरुजींना बोलावण्यास सांगू
यापैकी नाही


35. तुम्ही शिष्यवृत्ती धारक झालात तर ------- = ?

मित्राच्या मदतीने झालो म्हणेन
प्रयत्नामुळे झालो म्हणेन
असाच झालो म्हणेन
माहित नाही


36. अन्ननलिकेचा शेवट ------ ?

लहान आतडे
जठर
ग्रासिका
मोठे आतडे


37. कोणती चव नाही ?

गोड
तिकट
खारट
आंबट


38. पाणी स्थिर : निवळणे :: ? : उष्णता देणे

तुरटी फिरवणे
उकळणे
गाळणे
सर्व बरोबर


39. -------ठिकाणी घोळदार अंगरखे वापरतात ?

समुद किना-यावर
वाळवंटात
थंड प्रदेशात
पठारावर


40. झोपल्यास कोणती क्रिया सुरूच असते .?

स्वप्न
श्वसन
काम
झोपणे


41. गांडूळ खत , जनावराचे शेण , कंपोस्ट खत ,युरिया . ?

कंपोस्ट खत
युरिया
गांडूळ खत
जनावराचे शेण


42. पिक तयार झाल्यावर कोणते काम असते ?

खुरपणी
मळणी
पेरणी
फवारणी


43. वेगळा शब्द ओळखा ?

ताग
करडई
रेशीम
कापूस


44. सतत बर्फ पडणारे ठिकाण .?

कोल्हापूर
काश्मीर
नागपूर
पुणे


45.वेगळा शब्द ओळखा ?

गुडघा
छाती
घोटा
टाच


46. आपल्यासारखा दुसरा सजीव निर्माण करणे म्हणजे ------- ?

निर्मिती
पुनरुत्पादन
नाविन्यपूर्ण
सर्व बरोबर


47.हवामानाचा अंदाज ------द्वारे समजू शकतो. ?

आकाशाकडे पाहून
दूरदर्शन
दुअस-याच्या सांगण्यावरून
यापैकी नाही


48.तांबे व जास्त यांच्या मिश्रणातून -----बनवतात. ?

लोखंड
पितळ
कथिल
पोलाद


49. गटात न बसणारा शब्द ओळखा ?

चालणे
शिंकणे
लिहिणे
हसणे


50. संध्याचे मुख्य प्रकार किती ?

तीन
दोन
चार
पाच



ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?