गृहपाठ १ ते ४

वरील गृहपाठ  १ ते ४  या पानावर क्लिक केल्यास तुम्हाला इयत्ता ,विषय दिसतील त्यावर क्लिक केल्यास  त्या त्या विषयातील घटक दिसतील व त्या घटकावर आधारित पुस्तकात नसलेले प्रश्न जे की तार्किक, उपायोजनात्मक , चित्ररूप, शिष्यवृत्ती वर आधारित अशा प्रकारचे असतील त्यामुळे मुलांना सोडवण्यास  कंटाळवाणे  वाटणार नाही. वार्षिक ,मासिक नियोजनानुसार त्या त्या  घटकावर त्या त्या वेळी स्वाध्याय किंवा गृहपाठ आपणास उपलब्ध होऊ शकेल . त्याच्या प्रिंटही काढता येऊ शकतील व भरपूर सराव घेता येईल . आणखी काही सूचना असतील तर जरूर कळवा .