21 Jan 2015








Online Test

मित्रानो,

येथे तुम्ही "इयत्ता ४ थी शिष्यवृत्तीचे " दररोज नवीन 20 प्रश्नाची Online ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1. विज्ञान या शब्दातील उपसर्ग ओळखा ?

ज्ञान
वि

सर्व बरोबर


2. धोंडो केशव कर्वे यांचे टोपणनाव काय ?.

महात्मा
लोकमान्य
महर्षी
चाचा


3. अंबरखान्यात कोण राहते ? .

हत्ती
घोडा
सिंह
उंदीर


4. हाताला समानार्थी शब्द ओळखा ?

हस्ते
कर
कर्ण
पद


5. मी काल येथे नसल्याने मला काहीच मिळाले नाही .वाक्याचा काळ ओळखा ?

वर्तमानकाळ
भूतकाळ
भविष्यकाळ
सांगता येत नाही


6. I like --------orange. Fill the correct artical ? .

a
the
an
no artical


7. Which is the permession ?.

please help me
give me your book
you are gate out
I can go


8. साडे तीन हजार म्हणजे किती दशक ?.

३५
३५०
३५००
३०५


9. २० रु ४ पेरू येतात तर दोन डझन पेरू साठी किती रुपये लागतील ? .

२४० रु .
६० रु .
full १२० रु .
१०० रु


10. पाऊन हजारामागील चौथी विषम संख्या कोणती ?.

१२४३
७४३
१४९३
१७४३


11. ३ वाजून २५ मिनिटांनी घड्याळात कोणता कोन तयार होतो ?.

लघुकोन .
काटकोन
विशालकोन .
त्रिकोण .


12. शिवरायांचा समुदारावरील शत्रू कोणता नव्हता ? .

सिद्दी
आदिलशहा
पोर्तुगीज
इंग्रज


13. -----------मराठी महिन्यात शिवरायांचा जन्म झाला ? .

माघ
चैत्र
आश्विन
फाल्गुन


14.२२ व्या पायरीवरून तीन पाया-या खाली आल्यास मधल्या पायरीवर आलो तर एकूण किती पाया-या असतील ?

३७
३८
३९
३६


15.तीन दिवसांनी मोठ्या असणा-या राजूचा वाढदिवस १३ तारखेला असतो तर माझा वाढदिवस किती तारखेला असेल ?

१०
१५
११
१६


16.सव्वा तीन वर्ष म्हणजे किती महिने ?

४०
३९
५०
३०


17. ५ : ३० : : ? : ७२ .







18. पीठ चाळून ------------------काढू नये ? .

पीठ
खडे
कोंढा
घाण


19.नकाशाचा विषय कशावरून समजतो ?

उपशिर्षक
शीर्षक
प्रमाण
सर्व बरोबर


20. कृष्णा नदीचा उगम -------------------होतो ?.

त्र्यंबकेश्वर
सातारा
भीमाशंकर
महाबळेश्वर





ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?

No comments: