22 Jan 2015








Online Test

मित्रानो,

येथे तुम्ही "इयत्ता ४ थी शिष्यवृत्तीचे " दररोज नवीन 20 प्रश्नाची Online ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1. पांडूरंग सदाशिव साने यांचे टोपणनाव काय ?

गुरुजी
साने गुरुजी
महात्मा
लोकमान्य


2. आम्ही हरल्याने दुस-यांच्या गळ्यात हार पडले . या वाक्यातील दुस-या हारच अर्थ काय ?.

पराभव
साखरेचा हार
फुलांच्या माळा
सर्व बरोबर


3. ब-याच मुलांनी पुस्तके वाचली. या वाक्यात अनेकवचनी किती शब्द आले आहेत. ? .







4. भरपूर गाई एकत्रित असल्यास त्यांच्या समूहाला काय म्हणाल ?

गठ्ठा
कळप
घोळका
गर्दी


5. मी आणि माझी आजी प्रवासाला निघालो. या वाक्यात दोन अक्षरी किती शब्द आले आहेत ?







6. fly sound is---------- ? .

cry
buzzing
bark
no sound


7. We watch our------- ?.

ear
hand
face
eye


8. पावणे पाच तास म्हणजे किती मिनिटे ?.

३५०
२८५
४७५
५२५


9. सव्वा नऊ लिटर दुधापैकी अडीच लिटर दुध संपल्यास किती दुध शिल्लक राहिले ? .

सव्वा सात लिटर .
पावणे आठ लिटर .
पावणे सात लिटर .
साडे सहा लिटर


10. २३४६७ या संख्येतील सहस्त्र स्थानाच्या अंकाची स्थानिक किंमत म्हणजे किती दशक होय ?.

३०
३००
३३०
३०००


11. २० रु च्या २० नोटा देवून २ रु च्या किती नोटा येतील ?.

२०० .
२०
१०० .
४०० .


12. १६७४ साली कोणती घटना घडली ? .

पुरंदरचा तह
राज्याभिषेक
आग्र्याहून सुटका
स्वराज्याचे तोरण बांधले


13. दक्षिण भारतातील शिवरायाचा किल्ला कोणता ? .

सिंधुदुर्ग
रायगड
शिवनेरी
जिंजी


14.७ : ६३ : : ५ : ?

४५
५०
४०
३५


15.पाच दिवसाच्या प्रवासा नंतर उद्या शुक्रवारी मी पोहोचेन तर प्रवास कोणत्या वारी सुरु झाला असेल ?

रविवार
मंगळवार
शनिवार
सोमवार


16.२९ मुलांच्या रांगेत समोरून दुस-या मुलाचा पाठीमागून कितवा क्रमांक येईल ?


२८
२९
२७


17. ५ : ३० : : ? : ७२ .







18. घाण पाणी नदीत सोडल्याने --------------प्रदूषण होते ? .

वायू प्रदूषण
ध्वनी प्रदूषण
जलप्रदुषण
सर्व बरोबर


19.महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर ----------------------पर्वत आहे. ?

सह्याद्री
सातपुडा पर्वत
महादेव डोंगर
सर्व बरोबर


20. जसे जसे उंच जावे तसे तसे हवा ------------------ ?.

दाट
सम
विषम
विरळ





ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?

No comments: