28 Jan 2015








Online Test

मित्रानो,

येथे तुम्ही "इयत्ता ४ थी शिष्यवृत्तीचे " दररोज नवीन 20 प्रश्नाची Online ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1. धरतीची आम्ही लेकेरे भाग्यवान. या तील धरती या शब्दाचा अर्थ काय .

आधार
जमीन
माती
सोबती


2. पंधरा डझन केळी उद्या लागणार आहेत . वाक्याचा काळ ओळखा ?.

वर्तमानकाळ
भूतकाळ
भविष्यकाळ
सर्व बरोबर


3. आई म्हणाली तुम्ही उद्या सहलीला जाणार आहात का या वाक्यात किती विरामचिन्हे येतील .







4. व्यासांनी लिहिलेला ग्रंथ कोणता ?

रामायण
महाभारत
ययाती
गीतारहस्य


5. 'वचक बसणे' या वाकप्रचाराचा अर्थ काय ?

मागे लागणे
घाबरणे
आशीर्वाद देणे
दिशाभूल करणे


6. shut. chosse the correct opposite words ? .

up
open
down
close


7. We live ---------- ?.

cave
cannel
hole
house


8. ३, ७, २, या अंकापासून तयार होणारी मोठ्याय मोठी ५ अंकी संख्या कोणती ?.

२२२३७
७७७३२
७७७२३
७३२००


9. ३१ नंतरची पाचवी मुळ संख्या कोणती ? .

४७ .
५९ .
५३ .
६१


10. सव्वा दोन ला सुरु झालेला पेपर अडीच तासांनी सुटल्यास पेपर किती वाजाता सुटला असेल ?.

४.३०
४.४५
३.४५
५.४५


11. १००२३ या संख्येतील अंकाच्या बेरजेच्या अंकाचा वर्ग किती ?.

३६ .
२००
३६० .
२५ .


12. शिवरायांच्या गुप्तहेर खात्याचा प्रमुख कोण होता ? .

शिवा काशीद
बहिर्जी नाईक
हंबीरराव मोहिते
तानाजी मालुसरे


13. संभाजीराजे यांचे आजोळ कोणते ? .

वेरूळ
सिंदखेडराजा
सातारा
फलटण


14.४ मीटर अंतरावर एक मुलगा उभा असल्यास ४ थ्या व ९ व्या मुळात किती अंतर असेल ?

२०
१६
२४
३६


15.९ ठिकाणी दोरी कापल्यास ३ मीटरचा एक तुकडा झाला तर दोरीची लांबी किती असेल ?

२७ मीटर
३३ मीटर
२४ मीटर
३० मीटर


16.राजूला तीन बहिणी असून ते सर्व चार भावंडे आहेत तर त्यांच्या आई वडिलांना एकूण किती आपत्य आहेत ? ?







17. दवाखाना : परिचारिका : : शाळा : ? .

शिक्षिका
मुले
पालक
सर्व बरोबर


18. ५०, १७ , ८२ ? .




२५


19. दुधाचे दही कशाच्या मदतीने होते ?

पाणी
विरझन
दुध
सर्व बरोबर


20. रिकाम्या भांड्यातही -------------------असतेच ?.

घाण
चकाकी
काहीही नाही
हवा





ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?

No comments: