30 Jan 2015








Online Test

मित्रानो,

येथे तुम्ही "इयत्ता ४ थी शिष्यवृत्तीचे " दररोज नवीन 20 प्रश्नाची Online ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1. त्र्यंबक बापुजी ठोंबरे यांचे टोपणनाव काय आहे ? .

कुसुमाग्रज
बालकवी
केशवकुमार
महात्मा


2. 'शेवट जवळ येणे' या अर्थाचा वाक्प्रचार कोणता ?.

चाहूल लागणे
खजील होणे
घटका भरणे
कंठ दाटून येणे


3. ५० वर्षानंतर कोणता महत्सोव साजरा करतात .

सुवर्ण महोत्सव
रौप्य महोत्सव
अमृत महोत्सव
शताब्दी महोत्सव


4. सुगरणीचे घर कोणते ?

पोळे
खोपा
जाळे
ढोली


5. संगत -----------------जोडशब्द पूर्ण करा . ?

पंगत
सोबत
सखा
बाजूला


6. Which is the realeted word of ' write ' ? .

reapet
read
paly
pull


7. Work is ---------complit the motto's ?.

hard
regular
good
worship


8. पावणे चार तास म्हणजे किती मिनिटे ?.

७५० मी
२२५ मी
३७५ मी
७५०० मी


9. १०० च्या सहा नोटा देवून त्यात ५ रु च्या किती नोटा येतील ? .

१५० .
१०५ .
१२० .
५४


10. २० ते ४० मध्ये संयुक्त संख्या किती आहेत ?.

१८
१७
१६
१५


11. ३०० गुणिले २० वजा २ शतक = ?.

५८०० .
६२००
४००० .
४८०० .


12. देहू गावाचे संत कोण होते ? .

ज्ञानेश्वर
तुकाराम
नामदेव
रामदास


13. दीपाबाई शिवरायाच्या कोण होत्या ? .

आत्या
मावशी
बहिण
वहिनी


14.उद्या शुक्रवारी सहा पेपर पैकी शेवटचा पेपर आहे तर तिसरा पेपर कोणत्या वारी झाला ?

मंगळवार
सोमवार
बुधवार
रविवार


15.९ मीटर बाजू असणा-या समभूज त्रिकोणाची परिमिती किती ?

३६ मीटर
१८ मीटर
२४ मीटर
२७ मीटर


16.२३ मुलांच्या रांगेत शेवटून मोजल्यास मध्यभागी असणा-या मुलाचा क्रमांक कितवा ? ?

११
१२
१३
१४


17. ९८१ : ? : : ४१६ : ४ .


१८

सर्व बरोबर


18. ३९ ,४१६,५२५ ? .

७४९
२२५
६३६
२५०


19. पाणी शुद्ध करण्याच्या ठिकाणाला ---------------म्हणतात ?

पाणी स्वच्छता
जलशुद्धीकरण
जलभरण
जलपुनर्भरण


20. कोयना येथे --------------------------केंद्र आहे. ?.

पवनउर्जा निर्मिती
औष्णिक विद्युत निर्मिती
सर्व बरोबर
जलविद्युतनिर्मिती





ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?

No comments: