Online Test 5 Jan








Online Test

मित्रानो,

येथे तुम्ही "इयत्ता ४ थी शिष्यवृत्तीचे " दररोज नवीन 20 प्रश्नाची Online ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1. ' कर ' या शब्दाला समानार्थी शब्द ओळखा ?

काम
हात
डोके
कर्म


2. ' गीतारहस्य ' चे लेखक कोण ?.

विनोबा भावे
महर्षी वाल्मिक
लोकमान्य टिळक
साने गुरुजी


3.माझ्या आजीने मला वर दिला. वर या शब्दाचा अर्थ काय ? .

आशीर्वाद
दिशा
पण
खाली


4.आपली सहल थोड्याच दिवसात लातूरला जाईल . काळ ओळखा ?

वर्तमान काळ
भविष्यकाळ
भूतकाळ
सर्व बरोबर


5. वेगळा शब्द ओळखा ?

कथा
नाटक
कादंबरी
कविता


6. stump, ball, bells, bat ------ complit the list. put the correct articel ? .

football
helmet
net
stick


7. if august is first month,which month we celebrate republic day ?.

jan
march
jully
august


8. पाच हजार दीड हजारापेक्षा कितीने जास्त आहेत ?.

सव्वा तीन हजार
साडे तीन हजार
पावणे चार हजार
तीन हजार


9. ६० मी परिमिती असणा-या चौकोनाला ४ फे-या मारल्यास किती अंतर चालून होईल ? .

१४० .
६९० .
full २४० मीटर .
४२०


10. सव्वा नऊ वाजता घड्याळात कोणती आकृती होईल ?.

काटकोन
सरळ रेषा
विशालकोन
त्रिकोण


11. २ र. ५ रु. १० रु. च्या समान नोटा आहेत व एकूण ६८० रु. आहेत तर एकूण किती नोटा असतील ?.

१२० .
६५ .
५० .
१०० .


12. प्रतिशिवाजी म्हणून कोणाची ओळख होती ? .

६० मी.
नेतोजी पालकर
६०
६० किमी


13. काझी हैदर कोण होता ? .

सेनापती
सरदार
मंत्री
शिवरायांचा वकील


14.इंग्रजी अक्षरमालेतील शेवटून सहावे अक्षर कोणते ?

यु
व्ही
टी
एक्स


15.जर माझ्या काकाला पाच वाहिनी आहेत तर माझ्या बाबाला भाऊ किती ?







16.नाताळ मंगळवारी येईल तर पुढील वर्षीचा प्रजासत्ताक दिन कोणत्या वारी येईल ?

शुक्रवार
शनिवारी
गुरुवार
मंगळावर


17. ६५० : ० : : ४२१ : ?.







18. शाळा : शिक्षक : : ? रणांगण .

खेळाडू
पोलीस
सैनिक
सर्व बरोबर


19.रेयॉन ची निर्मिती ----------------पासून होते ?

कापूस
डांबर
नारळ
अंबाडी


20. महाराष्ट्राचे -----------------प्राकृतिक विभाग आहेत ?.



१ व २ बरोबर






ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?

No comments: