Online Test 7 jan








Online Test

मित्रानो,

येथे तुम्ही "इयत्ता ४ थी शिष्यवृत्तीचे " दररोज नवीन 20 प्रश्नाची Online ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!
-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:
1. आपला भारत देश पारतंत्र्यात होता. या वाक्यातील विशेषणाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा ?

त्यांचा
स्वातंत्र्य
तारतंत्र
विदेश


2. मूल्यवान या शब्दाला विरुद्धार्थी शब्द ओळखा ?.

किंमती
खर्चिक
मूल्यहीन
मर्यादित


3. रानकवी कोणाचे टोपणनाव आहे ? .

ना. धो. महानोर
प्रल्हाद केशव आत्रे
कृष्णाजी केशव दामले
बाल गंगाधर टिळक


4.वंदन या शब्दातील अनुस्वार काढल्यास तयार होणा-या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा ?

नमन
तोंड
नमस्कार
चेहरा


5. वेळेवर हजर राहणा -याला लाभ मिळतो या अर्थाची म्हण कोणती ?

अति तेथे माती
हजीर तो वजीर
वेळ आला होता पण काळ आला नव्हता
शेंडी तुटो की पारंबी तुटो


6. Which is the odd words ? .

two
there
ten
table


7. arrange alphabetical order which is third word ?.

august
june
nov
april


8. तीन हजार बेरीज वीस बेरीज सातशे बेरीज दोन = ?.

३७२०
३७२२
३२७२
७३२३


9. दररोज ३००० पैसे बचत केल्यास स्वातंत्र्य दिनाच्या महिन्यात किती रु. जमतील ? .

९३० .
९३००० .
full ९३० रु .
९३००० रु.


10. सात अंश छेद अकरा भागापैकी ४ अंश छेद अकरा भाग पाणी संपल्यास किती भाग पाणी राहील ?.


३ अंश छेद अकरा
अकरा अंश छेद अकरा
तीन अंश छेद चार


11. ५ तास ३३ मिनिटे म्हणजे किती मिनिटे ?.

३३३ मिनिटे .
३३ मिनिटे
३३३ तास .
३३३३ मिनिटे .


12. शिवराय आग्र्याहून ---------------साली सुटले ? .

१६६५
१६६६
१६६७
१६७०


13. ------------च्या विजयाने रायरीसारखा प्रचंड किल्ला स्वराज्यात आला ? .

प्रतापगड
तोरणा
पुणे
जावळी


14.एका दोरीला वीस ठिकाणी कापल्यास किती तुकडे होतील ?

२१
२०
१९
२२


15.सूर्योदय पाहणा-या शंभूच्या उजव्या हाताला कोणती दिशा असेल ?

उत्तर
पश्चिम
पूर्व
दक्षिण


16.एका टेबलावर एक नाणे ठेवले .एकमेकांना स्पर्श करतील अशी किती नाणी ठेवता येतील ?







17. अंकिताला दोन बहिणी व एक भाऊ आहे. भावाचे नाव निखील आहे. तर निखिलला बहिणी किती ?.







18. ६ च्या सातपटीची निमपट किती ? .

२२
२०
२१
२३


19.उन्हाळ्यात -------------------कपडे वापरतात ?

लोकरीचे
सुती
सुती व लोकरीचे
सर्व बरोबर


20. खालीलपैकी कोणत्या महिन्याचे दिवस ३० असतात ?.

माघ
कार्तिक
फाल्गुन
जेष्ठ





ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?

No comments: