Online Test 21 feb 2015









Online Test

मित्रानो,

येथे तुम्ही "इयत्ता ४ थी शिष्यवृत्तीचे " दररोज नवीन 20 प्रश्नाची Online ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1. सोम या शब्दाला समानार्थी शब्द ओळखा ?

सूर्य
चंद्र
पर्वत
नदी


2. आम्ही त्या जाग्यावर तो किल्ला उभा करणार आहोत. या वाक्यात क्रियापद कोणते ?.

आम्ही
किल्ला
आहोत
तो


3. नेताजी म्हणाले नुसते हात वर करून चालणार नाही . या वाक्यात कोणते विरामाचिन्ह द्याल ? .

स्वल्पविराम आणी अवतरणचिन्ह
अवतरणचिन्ह
प्रश्नार्थक चिन्ह
उद्गारचिन्ह


4.सूर या शब्दाला समानार्थी शब्द ओळखा ?

देव
स्वर
पाण्यात उडी
जाणार


5. खालीलपैकी सर्वनाम असलेला शब्द ओळखा ?

कधी
आमच्या
केंव्हा
नाही


6. Select the words that begin with different sound ? .

kite
know
king
kick


7. Which is the adjective ?.

class
hospital
home
dark


8. खालीलपैकी कोणत्या गटात तीन मुला संख्या येतात . ?.

८१-९०
४१ -५०
३१-४०
सर्व बरोबर


9. सव्वा नऊ हजार म्हणजे किती शतक ? .

९२० .
९०२ .
full ९२ .
९०


10. ७५८९२ यातील सहस्त्र स्थानाच्या अंकाची स्थानिक किंमत किती ?.

५००
५०००
८०००
५०


11. दहा हजार बेरीज वीस बेरीज पाचशे बेरीज सात हजार . विस्तरित रूपावरून संख्या तयार करा ?.

१७५२० .
१०२५७
१५७२० .
१०५२० .


12. उमरठे गाव कोणाचे ? .

बाजीप्रभू
तानाजी मालुसरे
मुरारबाजी
शिवा काशीद


13. एखाद्या कार्यक्रमचा आराखडा म्हणजे ---------------- ? .

पूर्वतयारी
समायोजन
नियोजन
व्यवस्थापन


14.राहुलला ३ भाऊ आहेत राणी नावाची एकच बहिण आहे तर राणीला भाऊ किती . ?







15. २३५५ : १५ : : ५४२१ ? ?

१०
११
१३
१२


16.परवा मंगळवारी निघून उद्या पोहोचणार व दोन दिवस थांबून माघारी जाणार तर माघारी कोणत्या वारी जाणार ?

मंगळवार
सोमवार
बुधवार
गुरुवार


17. प्रजासत्ताक दिन गुरुवारी आहे तर त्या वर्षात सर्वात जास्त वेळा येणारा वर कोणता ?.

रविवार
बुधवार
शुक्रवार
शनिवार


18. सूर्यास्त पाहणारा राम दोन वेळा उजवीकडे वळल्यास त्याच्या पुढील दिशेच्या विरुध्द दिशा कोणती ? .

पूर्व
दक्षिण
पश्चिम
उत्तर


19.उन्हाळ्यात -------------------कपडे वापरतात ?

लोकरीचे
सुती
सुती व लोकरीचे
सर्व बरोबर


20. वनस्पती --------------------वायू सोडतात ?.

नायट्रोजन
अक्सिजन
सर्व बरोबर
कार्बनडायक्साईड





ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?

No comments: