Online Test 27 feb 2015








Online Test

मित्रानो,

येथे तुम्ही "इयत्ता ४ थी शिष्यवृत्तीचे " दररोज नवीन 20 प्रश्नाची Online ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1. आकाशात तारकांचा ----------------दिसतो . ?

गठ्ठा
पुंज
घोळका
गर्दी


2. 'बरकत' ला समानार्थी शब्द लिहा ?.

समाधान
धष्टपुष्ट
चांगले दिवस
ठणठणीत


3. जसे पालापाचोळा तसे सगे ---------------- ? .

सोयरे
भांडारा
सखा
पाहुणे


4.आमच्या शाळेला ६० वर्ष पूर्ण झाले म्हणून ----------------महोत्सव साजरा केला ?

रौप्य
हिरक
सुवर्ण
अमृत


5.मी सतत सत्य वागेन . वाक्याचा काळ ओळखा ?

वर्तमानकाळ
भविष्यकाळ
भूतकाळ
सर्व बरोबर


6. Sky : blue : : water : ? .

white
No color
pink
blue


7. I live water and without water who am I------?.

mouse
fish
dog
frog


8. माझ्या कडे २ रुपयाची २२ नाणी होती आणि एकूण ५० रुपये होते .उरलेली नाणी २५ पैशाची होती तर एकूण नाणी किती असतील ?.

४७
४६
५०
४४


9. अडीच किमी म्हणजे किती मीटर ? .

२५०० किमी .
१५०० मी .
२५०० मी.
२००० मी


10. ६० ते ७० मधील मुळ संख्याची बेरीज किती ?.

१३०
१२८ .
१२६
१३०


11. २३ फेब्रु २०१२ ला मंगळावर होता तर ५ मार्च २०१२ ला कोणता वर असेल ?.

शनिवार .
मंगळावर .
गुरुवार .
सोमवार .


12.१०० मिनिटे बेरीज ३० मिनिटे = ? .

१ तास ७० मिनिटे
२ तास १० मिनिटे
१ तास १० मिनिटे
२ तास ७० मिनिटे


13. उदेभान कोणत्या किल्ल्याचा किल्लेदार होता ? .

प्रतापगड
रायगड
१ व २ बरोबर
कोंढाणा


14.हंबीरराव मोहिते कोण होते ?

सेनापती
पंडीतराव
न्यायाधीश
अमात्य


15.सूर्यास्ता च्या विरुध्द दिशेला तोंड असणा-या घराच्या पाठीमागील दिशा कोणती ?

पूर्व
दक्षिण
उत्तर
पश्चिम


16. ३२ : ३५२ : : ४५ : ?

९४५
४९५
५४९
४५०


17. ३ तारखेला मंगळावर होता तर तिस-या मंगळवारी किती तारीख असेल ?.

१७
१५
१८
२४


18. ३६ ९ ४ , ४२ १४ ३ , ५१ ? ३ .

१००
१२०
१७
१०३


19.माझा मामा हा माझ्या बाबांचा ----------- ?

भाऊ
मेव्हणा
चुलता
सर्व बरोबर


20. वाहनामुळे ---------------------प्रदूषण होते ?.

ध्वनी
जलप्रदूषण
१ व २ बरोबर
वायू प्रदूषण





ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?

No comments: