Online Test 9 Feb 2015








Online Test

मित्रानो,

येथे तुम्ही "इयत्ता ४ थी शिष्यवृत्तीचे " दररोज नवीन 20 प्रश्नाची Online ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1. काल माझ्या पत्नीचा वाढदिवस होता . वाक्याचा भविष्यकाळ कसा असेल ? .

आज माझ्या पत्नीचा वाढदिवस आहे
उद्या माझ्या पत्नीचा वाढदिवस आहे
आज माझ्या पत्नीचा वाढदिवस होईल
उद्या माझ्या पत्नीचा वाढदिवस होता


2. ययाती चे लेखक कोण ?.

राम गणेश गडकरी
सावरकर
वी.स. खांडेकर
लोकमान्य तिलक


3. विभक्त या शब्दाला समानार्थी शब्द कोणता .

वेगळा
साम्य
सारखा
देवाचा खूप मोठा भक्त


4. वेगळा शब्द ओळखा ?

घोळका
गर्दी
गठ्ठा
एकोपा


5. दगा देणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय ?

मदत करणे
विश्वासघात करणे
खूप मारणे
खोटे खोटे नसणे


6. Which is the red fruit .

guava
pomegranet
grapes
banana


7. Wchich is the correct preposition . we paly----------our friend ?.

to
from
into
with


8. सव्वा सहा किमी अंतर प्रवास केला म्हणजे किती मीटर प्रवास केला ?.

६५०० मीटर
६२५० मीटर
६७५० मीटर
५७५० मीटर


9. ५०० रुपयांपैकी २० रुपयाच्या १७ नोटा खर्च झाल्या तर २० रु .च्या किती नोटा शिल्लक राहिल्या. ? .

३४०
४० .
३ .
६०


10. ६१ च्या मागील क्रमिक तीन मूळ संख्याची बेरीज किती येईल ?.

३८९
१५९
१२९
२५९


11.१२०६७ , १२३६७, ? , १२६६७ ,१२८६७ ?.

१२५६७ .
१२९६७
१२१६७ .
१२२३६ .


12. पूर्वीच्या काळी आटपाडी तालुक्यात पाणीपुरवठा साठी पाण्याचा कोणता स्त्रोत जास्त होते ? .

विहीर
आड
तलाव
बारव


13. पंढरपूर शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे ? .

इंद्रायणी
गोदावरी
कृष्णा
चंद्रभागा


14. २७ तारखेला शेवटचा गुरुवार आहे तर त्या महिन्यातील पहिला गुरुवार कोणता ?







15.उत्तरेकडे चालताना डाव्या बाजूने आलेल्या मित्राच्या समोरील दिशा कोणती असेल ?

पश्चिम
उत्तर
दक्षिण
पूर्व


16.माझ्या मित्राचा वाढदिवस माझ्या वाढदिवसानंतर ३ दिवसांनी असतो . माझ्या मित्राचा वाढदिवस गुरुवारी असल्यास माझा कोणत्या वारी ?

रविवार
सोमवार
मंगळवार
बुधवार


17.१० : ९९ : : २० : ?.

३९९
१२९
१०९
२१९


18. वर्गात सर्वजन बुर्कन उडणारी फिराफिरे फेकत होती. या वाक्यात सर्वात जास्त वेळा आलेले अक्षर कोणते ? .







19. शिवराय शपथ कितव्या वर्षी घेतली ?

१३
१५
१४
१६


20. गोवळकोंडा ही राजधानी कोणाची होती ?.

निजामशाहा
आदिलशहा
औरंगजेब
कुतुबशाहा





ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?

माझी पत्नी राणीचा जन्मदिवस ......


Online Test 7 Feb 2015








Online Test

मित्रानो,

येथे तुम्ही "इयत्ता ४ थी शिष्यवृत्तीचे " दररोज नवीन 20 प्रश्नाची Online ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1. नोकर या शब्दाला कोणता प्रत्यय योग्य असेल ? .

वान
दार
वाला
बिकरी


2. मुलगी सासरी जाताना ----------------------------- ?.

मन प्रसन्न होते
शंका येते
कंठ दाटून येतो
दुर्लक्ष होते


3. काय बरा आहे का या वाक्याच्या शेवटी कोणते विरामाचींन्ह द्याल .

प्रश्नचिन्ह
पूर्ण विराम
स्वल्पविराम
दुहेरी अवतरण चिन्ह


4. बांबूचे बेट तशी माणसांची ------------------ ?

घोळका
गर्दी
गठ्ठा
एकोपा


5. शब्दांच्या किती जातींचा अभ्यास तुम्ही करता ?







6. Dog : bark :: ? : roar .

tiger
lion
horse
cow


7. Wchich is the correct opposite words of wrong ?.

song
ok
got
right


8. १५ सहस्त्र रुपयातून १५ शतक संपल्यास किती रुपये राहिले असतील ?.

१४ सहस्त्र ५ शतक
१३ सहस्त्र ५ शतक
१४ सहस्त्र
१२ सहस्त्र ५ शतक


9. १४ गुणिले ? = २८० ? .

६०
४० .
२० .
३०


10. १३ शतकच्या मागील ६ वी विषम संख्या कोणती ?.

१३८९
१२८९
१२९१
१२९३


11.१२०६७ , १२३६७, ? , १२६६७ ,१२८६७ ?.

१२५६७ .
१२९६७
१२१६७ .
१२२३६ .


12. सोलापूर जिल्हा सह्याद्री पर्वताच्या -----------------------दिशेला आहे. ? .

पूर्व
पश्चिम
दक्षिण
उत्तर


13. जमिनीतून खोलवरचे विजेशिवाय पाणी -------------------च्या साह्याने काढतात ? .

मोटार
पाईप
दोरी
हातपंप


14. ४ पाय-या चढल्यावर मधल्या १७ व्या पायरीवर पोहचता तर सुरुवातीला कितव्या पायरीवर उभे होतात ?

१३
१२
१४
१५


15.३ दिवस ३ तास म्हणजे किती मिनिटे ?

१४२० मिनिटे
१३२० मिनिटे
१५२० मिनिटे
१६२० मिनिटे


16.लाल, हिरवा ,पिवळा, काळा असे खांब उभे आहेत . पाचवेळा असेच लावल्यास शेवटून ८ वा खांब कोणता असेल ?

हिरवा
लाल
पिवळा
काळा


17.१७ आठवडे म्हणजे किती दिवस ?.

११९
१२९
१०९
२१९


18. वर्गात सर्वजन बुर्कन उडणारी फिराफिरे फेकत होती. या वाक्यात सर्वात जास्त वेळा आलेले अक्षर कोणते ? .







19. शिवरायांनी आरम्रार दल कोणाला रोखण्यासाठी उभे केले होते ?

निजामशाहा
सिद्दी
आदिलशाहा
कुतूबशाहा


20. शरीफजी शिवरायांचे कोण होते ?.

आजोबा
भाऊ
कोणीही नाही
चुलते





ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?

Online Test 6 Frb 2015








Online Test

मित्रानो,

येथे तुम्ही "इयत्ता ४ थी शिष्यवृत्तीचे " दररोज नवीन 20 प्रश्नाची Online ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1. सूर्याजी नारायण ठोसर हे टोपणनाव कोणचे आहे ? .

संत तुकाराम
संत रामदास
संत नामदेव
संत एकनाथ


2. स ,का ,क ,ट र ही अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास मध्यभागी कोणते अक्षर येईल ?.




का


3. कसली मज्जा आली . या वाक्याचा काळ ओळखा .

भूतकाळ
भविष्यकाळ
वर्तमानकाळ
सर्व बरोबर


4. कारण या शब्दाला कोणता उपसर्ग लावाल ?

बे
विना
ना
सु


5. एखाद्याने बोललेले वाक्य असल्यास कोणते विरामचिन्ह देतात ?

संयोगचिन्ह
दुहेरी अवतरणचिन्ह
उद्गारवचक चिन्ह
प्रश्नचिन्ह


6. raju go to latur. how many capital letters are neccesery in this sentence ? .

1
2
3
0


7. Which is the wrong rhyming pairs ?.

same -name
how - now
got - not
go-to


8. ३ दशसहस्र ५ शतक २ एकक = ?.

३५०२
३०५०२
३००५२
३५२


9. त्रिकोण व चौरस यांची परिमिती समान आहे. चौरसाची बाजू १५ सेंमी असल्यास त्रिकोणाची बाजू किती असेल ? .

६० सेंमी
४० सेंमी .
२० सेंमी .
३० सेंमी


10. ११ पासून २५ पर्यंत किती मुळ संख्या आहेत ?.







11.साडे सात हजर पोत्यापैकी दीड हजर पोते संपले व नवीन अडीच हजर पोते आणले तर सध्या किती पोते असतील ?.

८५०० .
७५००
६५०० .
८५०० .


12. जिजाबाई मरण पावल्या तेंव्हा शिवरायांचे वय किती होते ? .

४४
३४
३५
३३


13. मुहम्मद कुलीखान हे नाव कोणाचे ? .

जीव महाल
शिवा काशीद
कृष्णाजी भास्कर
नेतोजी पालकर


14.गाजराला मुला म्हणले , मूल्याला पालक ,पालकाला जिरे, जि-याला मिरची , मिरचीला तांदूळ तर फोडणीसाठी कशाचा वापर करतात

मिरची
जिरे
तांदूळ
पालक


15.सव्वा दहा वाजता सार्वजन मैदानावर येणार होते .राजू १० मिनिटे लवकर आला . शाम राजुनंतर १५ मिनिटांनी आला तर शाम किती वाजता आला असेल ?

१०.१०
१०.१५
१०.२५
१०.२०


16.दोन तास दोन मिनिटे म्हणजे किती मिनिटे ?

१०२
१२२
१११
६२


17.१२ वा क्रमांकावर असलेली मधुर रांगेत मध्यभागी आहेत तिच्या पासून पाठीमागे ५ व्या क्रमांकावर असलेल्या मुलीचा मागून कितवा क्रमांक असेल ?.







18. गुरुवाराने सुरुवात झालेल्या वर्षाचा शेवाटच्या दिवशी कोणता वार असेल ? .

बुधवार
शुक्रवार
गुरुवार
शनिवार


19. जमिनीतील पाण्याला --------------------म्हणतात ?

सुजल
भूजल
स्वच्छ पाणी
हापसी


20. डहाणू हे ---------------------------आहे . ?.

विमानतळ
राज्य
राजधानी
बंदर





ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?

Online Test 5 feb 2015








Online Test

मित्रानो,

येथे तुम्ही "इयत्ता ४ थी शिष्यवृत्तीचे " दररोज नवीन 20 प्रश्नाची Online ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1. माझे मन तुझे झाले . या वाक्यात किती सर्वनामे आली आहेत ? .







2. खालीलपैकी कोकणात मिळणारे काय ?.

कात
विडा
सुपारी
चुना


3. सतत काहीतरी अडचणी येणे या अर्थाची म्हण कोणती .

नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न
तोघात तिसरा आता सगळे विसरा
कशात काय आणि फटक्यात पाय
सर्व चूक


4. विश्वासघात करणे . याचा अर्थ काय ?

दूर लोटणे
धोका देणे
हाकलून देणे
जवळ न करणे


5. स्वातंत्र्यवीर म्हणून कोणाला ओळखतात . ?

सुभाषचंद्र बोस
सावरकर
नाना पाटील
भगतसिंग


6. Which is the permission ? .

please help
I can go now
stand up
go back


7. above. chosse the correct opposite words ?.

about
long
up
below


8. १४०५ ला ८ ने गुणल्यास गुणाकार किती येईल ?.

११४०
११२४०
१११४०
११०४०


9. ५०५० मिली म्हणजे क..................... ? .

५० लिटर ५० मिली
५०५० लिटर .
५ लिटर ५० मिली .
५लीटर


10. १ ते १०० मध्ये ४ अंक असणा-या संख्या किती ?.

२०
१९
२१
१८


11.१२ चा वर्ग केल्यास त्यात १२ मिळवून त्यातून १२ वजा केल्यास उत्तर किती येईल ?.

१४४ .
१६८
१५६ .
२२५ .


12. पंजाबात समतेचा संदेश देणारे संत --------------------- ? .

एकनाथ
नामदेव
ज्ञानेश्वर
तुकाराम


13. फिरंगोजी नरसाळा कोणत्या किल्ल्याचा किल्लेदार होता ? .

पुरंदर
शिवनेरी
पन्हाळा
चाकण


14.१७ दिवसाच्या रजेनंतर २४ तारखेला हजर झाल्यास कोणत्या तारखेपासून राजा घेतली असेल







15.माझ्या घरात पुष्कळ कीटक आल्याने मी त्रस्त झालो आहे. या वाक्यात किती जोडाक्षरे आहेत ?


११




16.दोन डझन आंब्याच्या किमतीत ३ चेंडू येतात एक आंबा जर ५ रु असेल तर एका चेंडूची किंमत किती असेल ?

३०
४०
३५
४५


17.उत्तरेकडे तोंड असणा-या घरातून निघून दोन वेळा उजवीकडे वळल्यास मागील दिश कोणती असेल .

उत्तर
दक्षिण
पूर्व
पश्चिम


18. वेगळा शब्द ओळखा ? .

बदली
ताट
मडके
तांब्या


19. वनस्पती -----------------वायू सोडतात ?

कार्बनडायक्सईड
ओक्सिजन
नायट्रोजन
सर्व बरोबर


20. तुमचा जिल्हा -------------------प्रशासकीय विभागात येतो ?.

लातूर
ठाणे
आकोला
सर्व चूक





ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?

Online test 4 feb2015








Online Test

मित्रानो,

येथे तुम्ही "इयत्ता ४ थी शिष्यवृत्तीचे " दररोज नवीन 20 प्रश्नाची Online ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1. पक्षी उडत उडत घरट्यात बसले. या वाक्यात किती नामे आली आहेत. ? .







2. पान-----------जोडशब्द पूर्ण करा ?.

कात
विडा
सुपारी
चुना


3. शीव या शब्दाला समानार्थी शब्द ओळखा .

वेस
सोपे
शीर
हस्त


4. गवळण या शब्दाच्या विरुध्दलिंगी शब्द ओळखा ?

गवळा
गवळी
गवळणी
गोवळी


5. नाकात कोणता दागिना घालतात . ?

पैजण
नथ
बेडी
बिंदिया


6. Which is the most important part of body ? .

eye
brain
hand
teeth


7. Doctor . fins small word in that words ?.

doct
tor
cto
do


8. साडे पंधरा रुपये म्हणजे किती पैसे ?.

१५०
१५५०
१५०००
१००५


9. वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणा-या रेषाखंडास काय म्हणतात ? .

त्रिज्या .
परीघ .
जीवा .
केंद्र


10. १४३५ या संख्येला पूर्ण भाग जाण्यासाठी खालीलपैकी कोणता अंक मिसळाल ?.







11.गुण्य १७५ व गुणक ३५ असताना गुणाकार किती येईल ?.

६१२५ .
५१२५
६१५२ .
५२६१ .


12. ------------येथे अंबाबाई चे प्रसिध्द मंदिर आहे. ? .

शिवनेरी
पुरंदर
पन्हाळा
प्रतापगड


13. अस्तंभा हे कशाचे नाव आहे ? .

नदी
पर्वत
देश
शिखर


14.तुम्ही मावळता सूर्य पाहताना तुमचा मित्र तुमच्याकडे पाहून बोलतो आहे तर त्याच्या डाव्या बाजूला कोणती दिशा असेल

दक्षिण
उत्तर
पूर्व
पश्चिम


15.खालीलपैकी किती वाजता घड्याळात विश्लाकोन होतो ?


११




16.जर वर्षाची सुरुवात जुलै महिन्याने होत असल्यास वर्षाचा शेवटचा महिना कोणता ?

डिसेंबर
जून
जानेवारी
मे


17.दा, सी, तू, स, ल . यापासून अर्थपूर्ण शब्द बनवून मधले अक्षर ओळखा .

सी
तू
दा



18. वेगळा शब्द ओळखा ? .

डॉक्टर
शिक्षक
संगणक
वकील


19. गोदावरीचा उगम ------------------होतो ?

महाबळेश्वर
त्र्यंबकेश्वर
भीमाशंकर
नाशिक


20. आपल्या राज्यात -----------------जिल्हे आहेत ?.

३३
३२
३०
३५





ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?

वाटचाल ई -शिक्षणाची पुस्तकातील माझा लेख

'वाटचाल ई -शिक्षणाची ' या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या पुस्तकात  'प्राथमिक शिक्षण(स्पर्धा परीक्षा) व तंत्रज्ञान ' या वर आधारित माझा लेख प्रकाशित झाला आहे. पुस्तकाची प्रस्तावना डॉ. वसंत काळपांडे  सर यांनी केली आहे. प्रतिष्ठानच्या सर्वांचा खूप आभारी आहे.








3 Feb 2015








Online Test

मित्रानो,

येथे तुम्ही "इयत्ता ४ थी शिष्यवृत्तीचे " दररोज नवीन 20 प्रश्नाची Online ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1. आम्ही कांद्याचा भाव एकूण हादरलोच . या वाक्यातील भाव या शब्दाचा अर्थ काय ? .

भावना
दर
भक्ती
वान


2. आज वधूचा चेहरा खुललेला दिसत होता. या वाक्यातील विशेषण कोणते ?.

वधूचा
चेहरा
खुललेला
होता


3. फळांचा ----------- .

घोस
गुच्छ
पेंढी
गर्दी


4. अय्या किती सुंदर दिसतेस तू आज . या वाक्यात कोणते विरामचिन्ह द्याल ?

प्रश्नार्थक चिन्ह
उद्गारवाचक
स्वल्पविराम
पूर्णविराम


5. आंधळ दळतं आणी ------------------------म्हण पूर्ण करा . ?

मूक बघताय
कुत्र पीठ खातं
कोणीही पीठ नेते
बहिरा पीठ खातं


6. lion lives ----------- ? .

hole
den
kennel
house


7. We stand on our ------------- ?.

head
chest
neck
feet


8. ७५ र. चे पुस्तक आणि २० रु याप्रमाणे ३ रजिस्टर घेतले आणि ५०० रु दुकानदारास दिल्यास किती रु. परत येतील ?.

४०५
३६५
९५
४६५


9. २० र ५ पैसे म्हणजे किती पैसे ? .

१००५ पैसे .
२००००५ पैसे .
२००५ पैसे .
२०५ पैसे


10. १ ते १०० मध्ये ७ हा अंक किती वेळा येत नाही ?.

२०
८०
१९
८१


11. साडेतीन तास चालेले नाटक साडे पाचला सुटल्यास नाटक कितीवाजाता सुरु झाले असेल ?.

२ .
२.३०
१.३० .
१ .


12. शायस्ताखानाने कोणत्या किल्ल्याला वेढा दिला होता ? .

शिवनेरी
पुरंदर
पन्हाळा
प्रतापगड


13. गोदावरी नदीच्या काठावर कोणत्या संताचे गाव होते ? .

संत तुकाराम
संत ज्ञानेश्वर
संत नामदेव
संत एकनाथ


14.१२३२ : १२ : ३२०५ : ?

0
३०
१०



15.२२ जाने पासून त्या महिना अखेर पर्यंत राजा घेतल्यास किती दिवस राजा घेतली ?


११

१०


16.४५ : २७ : ? : ६४ ?

६२
३७
६३
८०


17. मंगळवार नंतर ५ दिवसांनंतर सुटटी लागणार तर कोणत्या वरपासून सुट्टी लागेल .

सोमवार
रविवार
शनिवार
मंगळवार


18. २२०० मीटर = ? .

२००० किमी
२२०० सेंमी
२ किमी २०० मीटर
एक व दोन बरोबर


19. नर्मदा नदी महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेवरून वाहते ?

पश्चिम
उत्तर
दक्षिण
पूर्व


20. वेगळा शब्द ओळखा ?.

ओक्सिजन
कार्बनडायक्साईड
इतर वायू
वारा





ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?

02 Feb 2015








Online Test

मित्रानो,

येथे तुम्ही "इयत्ता ४ थी शिष्यवृत्तीचे " दररोज नवीन 20 प्रश्नाची Online ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1. हिशोबी या शब्दाला कोणता उपसर्ग योग्य आहे ? .

ना
बे
कु



2. 'लक्ष ठेवणे' या अर्थाचा वाक्प्रचार कोणता ?.

डोळा लागणे
खजील होणे
पाळत ठेवणे
नजर लागणे


3. आकाशात भरपूर पक्षी दिसल्यास आपण म्हणतो पहा तो पक्ष्यांचा ---------------- .

थवा
घोळका
गठ्ठा
गर्दी


4. म्हातारा माणूस यासाठी कोणता समानार्थी शब्द वापराल ?

तरुण
वयोवृध्द
अप्लायुशी
नवजात


5. आजी या श्बदाला विरुद्धार्थी शब्द सांगा . ?

आजोबा
माजी
तुझी
काल


6. Which is the diffrent word ? .

sit
jump
sleep
stop


7. our fathers father is --------- ?.

old man
grandmother
nephew
grandfather


8. सव्वा हजर बेरीज पाऊन हजर = ?.

अडीच हजार
दोन हजार
अव्व तीन हजार
दीड हजार


9. ५० मीटर बाजू असणा-या चौरसाकृती मैदानाला किती फे-या मारल्यास १ किमी अंतर चालून होईल ? .

१० .
४ .
५ .



10. ६७ नंतरची ९ वी विषम संख्या कोणती ?.

८३
८५
८७
८९


11. साडे सात रु, पावणे चार रु. सव्वा नऊ रु. चे समान घेतले तर २ रु. ची किती नाणी द्यावी लागतील ?.

११ .
१०
१२ .
१३ .


12. कृष्णाजी भास्कर कोण होता ? .

शिवरायांचा वकील
अफजाखानाचा वकील
आदिलशाहाचा वकील
संत


13. शिवराय कोणाच्या सांगण्यावरून बादशाहाला भेटावयास गेले होते ? .

दिलेरखान
जिजाबाई
मावळे
जयसिंग


14.रधापेक्षा लहान सार्वजन आहेत ,पण शिवानी मोठी नाही रोहिणी पेक्षा तर सर्वात लहान कोण ?

शिवानी
रोहिणी
राधा
कोणीच नाही


15.२२ जाने पासून ५ फेब्रु पर्यंत दररोज ३ रु चा पेपर घेतल्यास पेपरवाल्याला किती रु. द्यावे लागतील ?

४४८ रु.
५८४ रु.
३८४ रु.
४८४ रु.


16.९ आठवडे ९ दिवस म्हणजे किती दिवस ?

६२
७२
६३
८०


17. D : H :: ? : P .

L
M
K
N


18. आपण सर्वजण एकत्रित विचार करूया . या वाक्यात किती जोडाक्षरे आहेत ? .

एक
दोन
एकही नाही
एक व दोन बरोबर


19. मराठवाडा सह्याद्रीच्या -------------------दिशेला आहे ?

पश्चिम
पूर्व
दक्षिण
उत्तर


20. वेगळा शब्द ओळखा ?.

मोबाईल
दूरदर्शन
ई -मेल
कबुतर





ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?