50 que 11-03-2015 online test





Online Test

मित्रानो,

दररोज नवीन एक ONLINE Test दिली जाईल.

येथे तुम्ही 50 प्रश्नाची Online Test देऊ शकता आणि ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1.साम टीव्ही ने घेतलेल्या मुलाखतीने मला उर्जा मिळाली . या वाक्यातील विशेषणाचा अर्थ काय ?

विज
प्रेरणा
ताकत
निरुत्साह


2. मला वाटते आपणही उंच आकाशात उडावे . काळ ओळखा .?

भूतकाळ
वर्तमान काळ
भविष्यकाळ
सर्व बरोबर


3. सकाळी सकाळी चिमण्यांची -------------------एकू येते ?

किलबिल
कलकलाट
चिवकाव
कलकल


4.रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक ------------------------- ?

स्वामी विवेकानंद
कर्मवीर पाटील
शरद पवार
महर्षी कर्वे


5. तुम्ही नक्की शिष्यवृत्ती धारक होणार याचा मला --------------------------येत आहे . योग्य वाकप्रचार ओळखा .

सुगाव
अंदाज
विश्वास
भरोसा


6. मी काल तुम्हाला भेटणार होतो पण जमले नाही . या वाक्यात किती आकारांत शब्द आले आहेत ?

तीन
चार
दोन
पाच


7. वेगळा शब्द ओळखा ?

टेबल .
मळा
वाडा
गाडी


8. राम गणेश गडकरी यांचे टोपणनाव काय ?

कुसुमाग्रज
गोविंदाग्रज
केशवकुमार
केशवसुत


9. खालील शब्द वर्णानुक्रमे लावल्यास तिसरा शब्द कोणता येईल

कुंकू
कमळ
कुदळ
कावळा


10. एखाद्याला उद्देशून बोलणे या अर्थाची म्हण कोणती .

बाप तसा बेटा कुंभार तसा लोटा
लेकी बोले सूने लागे
डोळ्यात खडा नि कानात फुंकर
आजार म्हशीला आणि लस रेड्याला


11. समाना पाहण्यासाठी माणसांची -----------जमली .?

गर्दी
घोळका
गठ्ठा
समूह


12. --------------sun over our head.which artical of blank space ?

a
the
an
no artical


13. waist- two -out ---- ?

out
good
fast
tank


14. Rahul is good boy. which is the opposite word of adjectiv . ?

bad
nice
cruel
kind


15. which is correct contracted form ?

have'nt
havn't
hvn't
haven't


16. arrange alphabetical which is last word ?

library
changing room
classroom
kitchen


17. which is the fasted media ?

sit email
letter
bird
man


18. एका संख्येच्या सात पटीत १६ मिळवल्यास एक शतक होतात तर ती संख्या कोणती ?

१६
१४
१२
१५


19. २ ६ १ या अंकापासून तयार होणा-या लहानात लहान पाच अमकी संख्येतील सर्व अंकाची बेरीज किती ?

१३
११

१०


20.पावणे तीन वाजता दोन तासाचा पेपर सुटला तर पेपर किती वाजता सुरु झालेला असेल ?br>
१.४५
११.४५
१२.१५
१२.४५


21. ७ च्या पाढ्यात किती मुळ संख्या येतात ?



3
सर्व चूक


22. ११७५ पैसे म्हणजे किती रुपये ?

पावणे बारा रुपये
पावणे अकरा
पावणे दहा
सव्वा अकरा


23. पाच सहस्त्र म्हणजे १० रुपयाच्या किती नोटा ?

५०
५००

५०००


24. अंश समान असतना -------------------तो अपूर्णांक मोठा ?

ज्याचा छेद मोठा
ज्याचा अंश मोठा
ज्याचा अंश लहान
ज्याचा छेद लहान


25. चौरसाच्या चार बाजूच्या बेराजीची तिप्पट ६० असल्यास चौरसाच्या बाजूची लांबी किती असेल ?


१०




26. ६३७६ , ६७३७, ६७६७, ---------------- ६८३७. रिकाम्या जागी योग्य संख्या लिहा ?

६८७६
६७७६
६४७६
६५७६


27. ३०० भागिले १ बरोबर किती ?

३०
3
३०३
३००


28. सव्वीस हजार सहा अंकात ओळखा ?

२६०६
२६०००६
२६६०६
२६००६


29. उतरता कर्म लावल्यास सर्वत शेवटी ------------------संख्या येते ?

सर्वात लहान
सर्वात मोठी
समान
सांगता येत नाही


30. २० ते ३० मधील संयुक्त संख्या किती ?







31. जमिनीखालील पाण्याच्या साठ्यास --------------------म्हणतात ?

जल
भूजल
पाणी
सर्व बरोबर


32. धरण ----------------------वर बांधतात ?

ओहळ
नदी
केनल
सर्व चूक


33. वाहणा साठी ---------------------इंधन म्हणून वापरतात ?

पाणी
पेट्रोल
विज
लाकडे


34. पीठ चाळून ---------------काढू नये ?

कचरा
कोंढा
पीठ
यापैकी नाही


35. कपडे धुण्याची नैसर्गिक वस्तू कोणती ?

साबण
शिकेकाई
सोडा
पावडर


36. ६०३ , ४५० , २७० गटाशी जुळणारे पद ओळखा ?

२३६
३१५
२५४
२०२


37. ४७ , १७, ३७ ?

५७
६७
२७
७७


38. उत्तरेकडे तोंड असणा-या मुलाच्या डाव्या बाजूच्या कोणती दिशा येईल ?

पश्चिमच्या विरुद्धची
पूर्वच्या विरुद्धची
दक्षिणच्या विरुद्धची
पश्चिम विरुद्धाची


39. १ मार्च ते गांधी जयंती पर्यंत एकूण किती दिवस होतील ?

२२६
२१६
२०६
२२१


40. ५, ६, ११ ,१७ , २८ ,------- ?

३९
४५
४४
४७


41. जन्म दिवसात चार दिवसाचा फरक असणा-या दोन मुलाच्या वयात किती दिवसाचा फारक असेल ?

४ महिने
४ दिवस
४ आठवडे
४ वर्ष


42. इंगजी अक्षरामालेतील मध्यभागी येणा-या अक्षराच्या उजवीकडील सहावे अक्षर कोणते ?

q
S
t
u


43. लीप वर्षात किती महिने असतात ?

११
१२
१३
सर्व बरोबर


44. ६ जूनला रविवार असल्यास पुढील महिन्यात त्याच तारखेला कोणता वर असेल . ?

सोमवार
मंगळवार
बुधवार
गुरुवार


45. सिंहगड हा किल्ला --------------------जिल्ह्यत आहे ?

सातारा
पुणे
रायगड
लातूर


46. शिवरायाचे आजोबा कोण ?

शहाजीराजे
लखुजी जाधव
१ व 2 बरोबर
सर्व बरोबर


47. घोरपडे ---------------- ?

फलटण
मुधोळ
जावळी
यापैकी नाही


48. शिवारायचा जन्म -----------------राज्यात झाला ?

कर्नाटक
महाराष्ट्र
मध्यप्रदेश
सर्व बरोबर


49. मोहिते शिवाराच्या अष्ट प्रधान मंडळात ----------------- ?

सुमंत
सेनापती
सेनापती
अमात्य


50. शिवरायांनी -----------------------स्वराज्य निर्माण केले ?

न्यायाचे
सर्व बरोबर
समानतेचे
सर्वांचे



ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?

50 que Online Test 09-02-2015





Online Test

मित्रानो,

दररोज नवीन एक ONLINE Test दिली जाईल.

येथे तुम्ही 50 प्रश्नाची Online Test देऊ शकता आणि ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1.शब्दाच्या जाती ------------------आहेत ?



3



2. प्रशंसा याला विरुद्धार्थी शब्द कोणता .?

स्तुती
कर्कश
निंदा
विधाता


3. केलेले उपकार विसरणारा म्हणजेच ---------------- ?

कृतघ्न
कृतज्ञ
सह्यक
सखा


4.विश्वास या शब्दाला कोणता उसर्ग लावल्यास अर्थपूर्ण शद्ब होईल ?

ना


यापैकी नाही


5. खालीलपैकी कोणता जोडशब्द नाही

डामडौल
तारतम्य
ताळतंत्र
जलतरण


6. सिंहाच्या पिलाचे घर ------------------ ?

घरटे
गुहा
बीळ
घर


7. रोज मरे ------------------- ?

सर्वच रडे .
त्याला कोणही रडे
सर्वजन हसे
त्याला कोण रडे


8. समान जातीची नवे आल्यास कोणते विरामचिन्हे वापरतात ?

पूर्ण विराम
स्वल्पविराम
अर्धविराम
प्रश्नचिन्ह


9. खालील शब्द वर्णानुक्रमे लावल्यास तिसरा शब्द कोणता येईल

कुंकू
कमळ
कुदळ
कावळा


10. बहिर्जी नाईक हा -----------------------होता .

फितूर
गुप्तहेर
बातमीदार
संपादक


11. पंधरा दिवसाला प्रसिध्द होणारे पत्रक ------------.?

पाक्षिक
मासिक
साप्ताहिक
दैनिक


12. Sparrow lives -----------. ?

house
nest
cave
shed


13. 'brave' chosse the correct opposite words ?

more
good
fast
timid


14. Rahul is good boy. Chosse correct adjectiv . ?

good
rahul
is
boy


15. We watch tv with our --------- ?

hand
head
brain
eye


16. Chosse the odd man out ?

library
changing room
classroom
kitchen


17. Which is the order ?

sit down
can I go
why not
please help


18. १७ नंतरची 3 संख्या तिचा वर्ग किती ?

२००
४०
४००
२०


19. त्रिकोण आणि चोकोन यांच्या शिरोबिंदू मध्ये कितीचा फरक आहे ?







20.सव्वा पाच लिटर दुधात आणखी किती दुध मिसळल्यास दहा लिटर दुध होईल ?br>
५७५० मिली
५५०० मिली
४५०० मिली
४७५० मिली


21. एकक स्थानी ५ येणा-या दोन अमकी संख्या किती ?

१०





22. ९ मीटर दोरीपैकी साडे चार मीटर दोरीचे समान दोन तूकड एकेल्यास प्रत्येक तुकडा किती मापाचा होईल ?

२२५ सेंमी
२२५ मीटर
४००० सेंमी
२५ मीटर


23. पावणे तीन हजार बेरीज सव्वा चार हजार वजा पाऊन हजार = ?

६५००
६२५०
६७५०
७२५०


24. जर एक शर्ट वळण्यास दोन तास लागतात तर ५ शर्ट वळण्यास किती वेळ लागेल ?

१०





25. २ रु च्या २०० नोटा देवून त्यात ५ रु च्या किती नोटा येतील ?

७५
७०
५०
८०


26. ६३७६ , ६७३७, ६७६७, ---------------- ६८३७. रिकाम्या जागी योग्य संख्या लिहा ?

६८७६
६७७६
६४७६
६५७६


27. एका संख्येच्या दुपट्टी त १० मिळवल्यास ७० होतात तर ती संख्या कोणती ?

३५
४०
२५
३०


28. एका शेतक-याने बारा हजाराला आणलेला बैल निम्याच्या निम्या किंमातीवढे पैसे कमी घेवून विकल्यास केवढ्याला विकला असेल ?

६०००
३०००
१२०००
९००० हजार


29. ७ ,२ , ५ या अंकापासून मोठ्यात मोठी पाच अंकी कोणती संख्या तयार होईल ?

७७७५२
७५२००
७७५५२
२५७००


30. २० ते ३० मधील संयुक्त संख्या किती ?







31. जावळीच्या मो-यांना कोणता किताब मिळाला होता ?

सरलष्कर
चंद्रराव
पराक्रमी
प्रतिशिवाजी


32. पुरंदरच्या तह ----------------------- साली झाला ?

१६६६
१६६५
१६६४
सर्व चूक


33. काझी हैदर कोणाचे वकील होते ?

अफजलखान
शिवराय
शायास्ताखन
औरंगजेब


34. भोसले ---------------- ?

फलटण
वेरुळचे
सातारा
यापैकी नाही


35. दिपाबाई शिवरायांच्या --------------------होत्या ?

सावत्र आई
वहिनी
बहिण
चुलती


36. भारत माझा देश आहे . या वाक्यात इकारांत शब्द किती आहेत ?

एक
एकही नाही
दोन
तीन


37. १३ , १९ ,२९, या ------------संख्या आहेत ?

संयुक्त
मूळ
सम
सर्व बरोबर


38. नकाशानुसर काश्मीरकडे पाठ असल्यास तोंडाच्या विरुध्दची बाजू कोणती ?

पूर्व
उत्तर
दक्षिण
पश्चिम


39. पाण्यातील प्रतिमा -------------------------- ?

खालची वर
खालची वर
मागची पुढे
डावी बाजू उजवी दिसते


40. ५, ६, ११ ,१७ , २८ ,------- ?

३९
४५
४४
४७


41. १०० मीटर परिमिती असल्यास त्या चौकोनाची एक बाजू किती असेल ?

५० सेंमी
२५ मीटर
७५ मीटर
१०० सेंमी


42. ५६ ,८३, ४७, ?

४८
२९
६७
४६


43. लीप वर्षात किती दिवस असतात ?

३६५
३६६
३६४
सर्व बरोबर


44. प्रत्येक वार ----------------दिवसांनी तोच येतो . ?







45. फुलपाखराच्या जन्माच्या ------------------अवस्था असतात ?

3





46. अपघातावेळी --------------------सोडू नये ?

अंगण
धीर
१ व 2 बरोबर
सर्व बरोबर


47. जठार हा -----------------इंद्रिये आहे ?

बाहेद्रीये
अंतरेद्रीये
ज्ञानेंद्रिये
यापैकी नाही


48. पावसाळा हा ऋतू -----------------महिन्याचा असतो ?



3
सर्व बरोबर


49. आंधळी माणसे ------------------------च्या साह्याने वाचन करतात ?

डोळ्याच्या
ब्रेल लिपी
कानाच्या
सर्व बरोबर


50. महाराष्ट्रात ------------------------जिल्हे आहेत ?

३३
३५
३६
३४



ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?

जि.प. च्या शिक्षकाने बनवला ऑफलाईन मोबाईल अप्प्स




संगणक नसलेल्या शाळेतील शिक्षकांने बनवला ऑफलाईन apps
        दप्तराचे ओझे कमी करण्यावर शोधला मार्ग

                 दप्तराचे ओझे यावर सर्वत्र चर्चा, भाषणे होत असताना संगणक नसलेल्या एका जिल्हा परिषेदेच्या शाळेतील संगणकाचे कोणतेही शिक्षण न  घेता जिद्दीच्या जोरावर संपूर्ण एका इयत्तेसाठी दप्तराचे ओझे कमी करणारा मोबाईल apps बनवला जो इंटरनेट शिवाय चालणार . मुलांच्या पाठीवरील व मनावरील ओझे कमी होण्यासाठी याचा निश्चित उपयोग होईल. संगणक किंवा एलसीडी प्रोजेक्टर ला मोबाईल यु एस बी ने जोडून संपूर्ण वर्ग पुस्तकाशिवाय सर्व विषयातील सर्व घटकावर अमर्यादित असा सराव अभ्यास सहज व मनोरंजक पध्दतीने करतील.
                  यामुळे शिक्षकांचा वेळ वाचेल, मुलांना दररोज सर्व पुस्तके पाठीवर आणण्याची आवश्यकता भासणार नाही. खूप मोठ्या प्रमाणावर कागद वाचेल आणी निसर्गाची हानी टळेल. मोठ्या प्रमाणावरील खर्च वाचेल. मुले स्वत:ज्ञान रचनावादी पद्धतीने अध्ययन करू शकतील .वेळ वाचेल , शिक्षकांचा  इतर कामात जाणारा वेळ यामुळे भरून निघेल.
                  हा apps प्रयोग  म्हणून इयत्ता ४ थी च्या सर्व विषयावर आधारित तयार केला आहे. या मध्ये ४ थी च्या सर्व विषयाचा त्यातील प्रत्येक घटकाचा समावेश केला आहे. त्यामध्ये मार्गदर्शिकेत , किंवा स्वाध्यायात नसतील असे स्वनिर्मित सराव प्रश्न विद्यार्थ्यासाठी उपलब्ध केले आहेत .कुठेही भाषणे, चर्चा न  करता प्रत्यक्ष कार्यवाही करण्यावर भर देणारा हा शिक्षक बालाजी बाबुराव जाधव जि.प.प्राथ. शाळा शिंदेवस्ती (म्हसवड) ता. माण जि. सातारा या संगणक नसलेल्या शाळेतील शिक्षक आहे. यापूर्वीही त्यांनी www.balajijadhav.in नावाची शैक्षणिक वेबसाईट बनवून ४ थी शिष्यवृत्ती साठी मोफत ऑनलाईन टेस्ट हा प्रयोग  महाराष्ट्रभर प्रसारित केला आजही ५००० पेक्षा जास्त विद्यार्थी दररोज त्याचा वापर करतात. सर्व शिक्षकांनी दररोज वापरावी अशी ही शैक्षणिक वेबसाईट आहे. यासाठी ग्रामीण भागात इंटरनेट ची समस्या येवू लागल्याने या प्रयत्नवादी शिक्षकांने इंटरनेट शिवाय चालणारा मोबाईल चा ऑफलाईन apps बनवला . सध्या मराठी शाळा व त्याचे वास्तव यावर सतत उलट चर्चा असतात त्यांच्यासाठी एक ठोस उत्तर या होतकरू शिक्षकाने आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.आजपर्यंत मराठी शाळासाठी मराठीतून एका मराठी शिक्षकाने केलेला मराठी साठीचा पहिलाच ऑफलाईन apps असेल . सर्व प्रशासन याचा जरूर विचार करून अशा शिक्षकांना प्रेरना देवून त्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न निश्चित करेल .याबद्दल सर्व स्तरातून या शिक्षकाचे अभिनंदन होत आहे.




                 अप्प्स डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा






50 que Online Test 06-03-2015





Online Test

मित्रानो,

दररोज नवीन एक ONLINE Test दिली जाईल.

येथे तुम्ही 50 प्रश्नाची Online Test देऊ शकता आणि ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1. खालीलपैकी नाम नसलेला शब्द कोणता ?

गोडी
लाज
ऐतिहासिक
माधुर्य


2. वर्तमानकाळी क्रियापद ओळखा .?

लिहीन
लिहले
खेळतो
लिहिणार आहे


3. भक्ती सर्व विषयी उत्तीर्ण झाली . विशेषण ओळखा ?

सर्व
राधा
उत्तीर्ण
झाली


4. गोविंदाग्रज यांचे पूर्ण नाव काय ?

त्र्यंबक बापुजी ठोंबरे
राम गणेश गडकरी
कृष्णाजी केशव दामले
यापैकी नाही


5. खालीलपैकी कोणता जोडशब्द नाही

डामडौल
तारतम्य
ताळतंत्र
जलतरण


6. ता , प , ए , रु , क . या अक्षरापासून तयार होणा-या अर्थपूर्ण शब्दातील शेवटून चौथे अक्षर कोणते ?



रु



7. 'पाळत' या शब्दाला समानार्थी शब्द ओळखा ?

लक्ष .
पाहणे
मनोरंजक
पाहारा


8. छानछनाट कशाचा ?

तारकांचा
नाण्यांचा
ढगांचा
कलकलाट


9. खालील शब्द वर्णानुक्रमे लावल्यास तिसरा शब्द कोणता येईल

कुंकू
कमळ
कुदळ
कावळा


10. 'शत्रूकडील गुप्त बातमी काढणारा' यासाठी कोणता शब्दसमूह वापराल .

फितूर
गुप्तहेर
बातमीदार
संपादक


11. ६० वर्ष पूर्ण झाल्यास ------------.?

Can I go
सुवर्ण महोत्सव
रौप्य महोत्सव
अमृत महोत्सव


12. अभियंता या नामाचे लिंग कोणते . chosse correct artical. ?

स्त्रीलिंग
सर्वलिंग
पुल्लिंग
नपुसकलिंग


13. C चा खालील पैकी कोणता उच्चार होत नाही ?







14. Beat या शब्दापासून कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही . ?

teb
at
be
eat


15. We playing on --------- ?

terris
bathroom
in the house
playground


16. Chosse the odd man out ?

rice
groundnut
wheat
jawar


17. Which is the correct contracted form ?

won't
will'not
willn't
willnt'


18. ८७५ पैसे म्हणजे किती रुपये ?

पावणे आठ रुपये
साडे आठ रुपये
पावणे नऊ रुपये
सव्वा आठ रु


19. १० रु च्या २० नोटा होत्या पैकी ८८ रु खर्च झाल्यास किती रुपये शिल्लक राहतील ?

२८
११२
५६
८४


20.एक अंकी एकूण मुळ संख्या जेवढ्या त्याचा वर्ग किती ?br>
२५

३६
१६


21. सव्वीस वजा चार भागिले चार बेरीज शून्य = ?

४०
२२
५३
२५


22. ९ मीटर दोरीपैकी सव्वा चार मित्र दोरी संपली तर शिल्लक किती दोरी राहिली ?

४७५ सेंमी
४७५ मीटर
४००० सेंमी
४ मीटर


23. ७०२४५ या संख्येतील सर्व अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज किती ?

७२४५
७०२४५
७०३४५
७००४५


24.मे महिन्याची सुरुवार मंगळवार ने झाल्यास पुढील नवीन महिन्याची सुरुवात कोणत्या वराने होईल ?

शनिवार
गुरुवार
बुधवार
शुक्रवार


25. सव्वा सात हजारात १० रुपयाच्या किती नोटा मिळवल्यास आठ हजर रुपये होतील ?

७५०
७०५०

७५


26. ६३७६ , ६७३७, ६७६७, ---------------- ६८३७. रिकाम्या जागी योग्य संख्या लिहा ?

६८७६
६७७६
६४७६
६५७६


27. ८ , २ , ५ यापासून चार अंकी लहानात लहान संख्या बनवा ?

८८५२
२५५८
५२८८
२२५८


28. सर्व एक अंकी मूळ संख्याचा गुणाकार किती ?

२३०
१३०
४३०
२१०


29. ७ ,२ , ५ या अंकापासून मोठ्यात मोठी पाच अंकी कोणती संख्या तयार होईल ?

७७७५२
७५२००
७७५५२
२५७००


30. २० ते ३० मधील संयुक्त संख्या किती ?







31. जावळीच्या मो-यांना कोणता किताब मिळाला होता ?

सरलष्कर
चंद्रराव
पराक्रमी
प्रतिशिवाजी


32. पुरंदरच्या तहानुसार शिवरायांनी ---------------- प्रदेश दिला ?

२३ लक्ष होनाचा
चार लक्ष होनाचा
४ लक्ष रुपयाचा
४ लाख डॉलर


33. काझी हैदर स्वराज्याचे --------------------होते ?

सेनापती
वकील
न्यायाधीश
गुप्तहेर


34. देहू गावाचे संत कोण ?

संत नामदेव
संत तुकाराम
संत ज्ञानेश्वर
यापैकी नाही


35.जिजाबाई चा मृत्यू -------------------साली झाला ?

१६८०
१६७४
१६७५
१६७६


36. भारत =२५९ , वाटप = ८५६ तर पवार = ?

८६५
६८५
२५९
५६८


37. १३ , १९ ,२९, ?

३१
३७
४१
३०


38. सूर्योदय होतो त्याच्या विरुध्द दिशेचे नाव काय ?

पूर्व
पश्चिम
दक्षिण
उत्तर


39. आरशातील प्रतिमा -------------------------- ?

खालची वर
डावी बाजू उजवी दिसते
मागची पुढे
वरची खाली


40. ५, ६, ११ ,१७ , २८ ,------- ?

३९
४५
४४
४७


41. १६ मीटर रुंदी असणा-या आयताची परिमिती १०० मीटर सल्यास त्याची लांबी किती असेल ?

३४ सेंमी
३४ मीटर
३४० मीटर
१०९९सेंमी


42. ५६ ,८३, ४७, ?

४८
२९
६७
४६


43. लीप वर्षात कोणत्या महिन्यातील दिवसावाढतात ?

जाने
फेब्रु
डिसें
नोव्हें


44. १२ च्या किती पटीत किती मिळवल्यास एक शतक होईल . ?

४ पटीत ८
८ पटीत ४
९ पटीत ४
८ पटीत ६


45. विटा : स्थायू : : -------- द्रव ?

साखर
दुध
तांदूळ
गुळ


46. अपघात ही -------------------आपत्ती आहे ?

नैसर्गिक
कृत्रिम
१ व 2 बरोबर
सर्व बरोबर


47. जीभेचा -----------------रंग निरोगी दर्शवितो ?

पिवळी
गुलाबी
लाल
यापैकी नाही


48. शीतपेयात ------------------वायू असतो ?

ऑक्सिजन
कार्बनडायक्साईड
नायट्रोजन
सर्व बरोबर


49. पांढरी काठी ---------------------माणसाच्या हातात असते ?

मुकबधीर
आंधळ्या
कर्णबधीर
सर्व बोबर


50. लातूर जिल्हा सह्याद्री पर्वतच्या -----------------दिशेला आहे ?

पश्चिम
पूर्व
दक्षिण
उत्तर



ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?

जीवन शिक्षण ने ही घेतली दखल


'जीवन शिक्षण' फेब्रुवारी २०१५ ने  www.balajijadhav.in ४ थी शिष्यवृत्तीसाठी सुरु केलेल्या ऑनलाईन टेस्ट ची दखल घेवून त्याची माहिती जीवन शिक्षण मध्ये सुध्दा दिली आहे .आपल्या सर्वांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाने , सहकार्याने हे शक्य होत आहे ही नुकतीच ई -शिक्षणाची सुरुवात आहे आपल्या सहकार्यांने खूप मोठ्या टप्यावर जाण्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्या ची आवश्यकता आहे .आणि सहज, सुंदर , कल्पक , मनोरंजक शिक्षण आपल्या मुलांना देवूया .पुनश्च 'जीवन शिक्षण' आणि आपल्या सर्वांचे मनापासून आभार .....