Dental Checkup zp school Pulkoti Satara
निर्भीड प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने आमच्या जि.प डिजिटल केंद्रशाळा पुळकोटी ता माण जि सातारा येथे दंत तपासणी शिबीर आयोजित केले एकूण ७० मुलांचे दात तपासून डॉ पिसे सर यांनी दात कसे घासावेत याचा डेमो साहित्यासह दाखवला आणि प्रत्येक मुलाला एक ब्रश आणि पेस्ट सुद्धा भेट म्हणून दिली..तुमच्या शाळेत सुद्धा असे शिबीर घेवू शकताTHANKS TO Dr.Chetan Galande.
How to recover deleted all photos just 1minute on mobile
तुमच्या मोबाईल मधील महत्त्वाचे फोटो डिलीट झाले ? तेही एका वर्षापूर्वीचे ? कितीही वर्षापूर्वीची मोबाईल मधील डिलीट झालेले सर्व फोटो १ मीनिटात परत मिळाल्यास ?कसे ? shikshanbhakti you tube channel आहे न आपल्या मदतीला .यासाठी खालील लिंकवर क्लिक करून हा व्हिडीओ पहा आणि युट्युब चानेल ला जरूर सबस्क्राईब करा .
Online Test
मित्रानो,
दररोज नवीन एक ONLINE Test दिली जाईल.येथे तुम्ही 50 प्रश्नाची Online Test देऊ शकता आणि ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!
ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?
राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित
'शिक्षण माझा वसा' या राज्यस्तरीय 'तंत्रज्ञान' विषयातील युवा शिक्षक पुरस्काराने सन्मानित
Question Bank
चित्रासह ,ज्ञानरचनावाद आणि स्पर्धा परीक्षा यावर आधारित प्रश्नपेढ्या
१) इयत्ता १ली सर्व विषय प्रश्न पेढी साठी येथे क्लिक करा
२) इयत्ता २ री सर्व विषय प्रश्न पेढी साठी येथे क्लिक करा
३) इयत्ता ३ री सर्व विषय प्रश्न पेढी साठी येथे क्लिक करा
४) इयत्ता ४थी सर्व विषय प्रश्न पेढी साठी येथे क्लिक करा
5 वी ६ वी कविता
आपले आधार कार्ड पवतीवरुण कसे शोधावे
1)प्रथम www.uideai.gov.in या वेबसाईटवर जा.
2) aadhar status या लींकवर click करा.
3) आता e-aadhar यावर click करा.नवीन window open होईल.
4) यात विदयार्थ्याने दिलेल्या पावतीवरील नंबर,तारीख, वेळ जशीच्या तशी टाका.उदा: 1234/35552/3445 तसेच 07/08/2016 13: 31:15.
5) विदयार्थ्याचे नाव जसेच्या तसे टाका.
6)पावतीवर दिलेला पिनकोड टाका.
7)मोबाईल नंबर च्या ठीकाणी तुमचा कींवा जी व्यक्ती माहीती भरत आहे त्यांचा नंबर टाका (पालकांचा टाकू नये)
8) capchya code टाका व submit करा.
9) तुम्ही दिलेल्या नंबरवर वन टाईम पासवर्ड येईल.
10) आलेला पासवर्ड लगेच खाली लिहीलेल्या पासवर्ड या विंडोत टाका व submit करा.
11)आता नवीन विंडेा ओपन होईल यात सिक्यूरीटी पासवर्ड असे विचारेल त्यात पावतीवरील पिनकोड टाका व ओके बटनावर क्लीक करा. PDF फाईल डाऊनलोड होईल Open करा. समोर विदयार्थ्याचे आधार कार्ड दिसेल.
12)माहीती भरा.
विशाल रविंद्र बेनुस्कर, पिंपळनेर ता.साक्री जि. धुळे
✍शांताई माध्यमिक विद्यालय,पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे✍
9405834292
यांच्या आवाजातील कविता
१) निम ५वी
२) बुंदे ५ वी
३) वीरो को प्रणाम ५ वी
४) हवा हु मै ६ वी

Subscribe to:
Posts (Atom)