आता बोला मोबाईलवर बिलकुल मोफत! मोफत! मोफत!
आता बोला मोबाईलवर बिलकुल मोफत! मोफत! मोफत!
मोबाईलवर बोलणे अधिसारखे खर्चिक राहिले नाही , फक्त काही क्लीक नंतर आपण बोलू शकता एकदम फ्री त्यासाठी
आवश्यक गोष्टी खालीलप्रमाणे
१. बेसिक संगणक ज्ञान
१. बेसिक संगणक ज्ञान
२. ENTERNET जोडणी
३. बेसिक इंग्रजी ज्ञान
कार्यपद्धती :-१ तुमचे खाते उघडा
२ त्यामध्ये वरील टास्क बार
वरील SEND
SMS या बटन
वर क्लीक करा
३ LIVE VOICE CALL बटन वर क्लिक करा
४. DIAL NUMBER या बटनावर क्लीक करा
५. नंबर दाबा , CALL हे बटन दाबा
६. SCREEN वरील सूचना पाळा .
७. मोफत बोलण्याचा आनंद घ्या …
३ LIVE VOICE CALL बटन वर क्लिक करा
४. DIAL NUMBER या बटनावर क्लीक करा
५. नंबर दाबा , CALL हे बटन दाबा
६. SCREEN वरील सूचना पाळा .
७. मोफत बोलण्याचा आनंद घ्या …
काही अडचणी आल्यास
COMMENT करा
crcmhaswadno3@gmail.com
इयत्ता ४ थी शिष्यवृत्ती
इयत्ता ४ थी शिष्यवृत्तीसाठी दररोज १० नवीन
प्रश्न आपल्याला वरील शिष्यवृत्ती
पानावर पहावयास मिळतील .
सदरील प्रश्न संमिश्र स्वरूपाचे असतील दररोज सकाळी ९.००वाजता
आपणास ते प्रश्न दिसतील व दुपारी ३.०० वाजता त्याची
उत्तरे आपणास त्याच पानावर पहावयास मिळतील.
दररोजचे पण तुम्ही डाऊनलोड करू शकता .
आपल्या सूचना crcmhaswadno3@gmail.com वर काळवू शकता . संपर्क -७५८८६११०१५ .
Subscribe to:
Posts (Atom)
