Online Test





Online Test

मित्रानो,

दररोज नवीन एक ONLINE Test दिली जाईल.

येथे तुम्ही 50 प्रश्नाची Online Test देऊ शकता आणि ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1.साम टीव्ही ने घेतलेल्या मुलाखतीने मला उर्जा मिळाली . या वाक्यातील विशेषणाचा अर्थ काय ?

विज
प्रेरणा
ताकत
निरुत्साह


2. मला वाटते आपणही उंच आकाशात उडावे . काळ ओळखा .?

भूतकाळ
वर्तमान काळ
भविष्यकाळ
सर्व बरोबर


3. सकाळी सकाळी चिमण्यांची -------------------एकू येते ?

किलबिल
कलकलाट
चिवकाव
कलकल


4.रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक ------------------------- ?

स्वामी विवेकानंद
कर्मवीर पाटील
शरद पवार
महर्षी कर्वे


5. तुम्ही नक्की शिष्यवृत्ती धारक होणार याचा मला --------------------------येत आहे . योग्य वाकप्रचार ओळखा .

सुगाव
अंदाज
विश्वास
भरोसा


6. मी काल तुम्हाला भेटणार होतो पण जमले नाही . या वाक्यात किती आकारांत शब्द आले आहेत ?

तीन
चार
दोन
पाच


7. वेगळा शब्द ओळखा ?

टेबल .
मळा
वाडा
गाडी


8. राम गणेश गडकरी यांचे टोपणनाव काय ?

कुसुमाग्रज
गोविंदाग्रज
केशवकुमार
केशवसुत


9. खालील शब्द वर्णानुक्रमे लावल्यास तिसरा शब्द कोणता येईल

कुंकू
कमळ
कुदळ
कावळा


10. एखाद्याला उद्देशून बोलणे या अर्थाची म्हण कोणती .

बाप तसा बेटा कुंभार तसा लोटा
लेकी बोले सूने लागे
डोळ्यात खडा नि कानात फुंकर
आजार म्हशीला आणि लस रेड्याला


11. समाना पाहण्यासाठी माणसांची -----------जमली .?

गर्दी
घोळका
गठ्ठा
समूह


12. --------------sun over our head.which artical of blank space ?

a
the
an
no artical


13. waist- two -out ---- ?

out
good
fast
tank


14. Rahul is good boy. which is the opposite word of adjectiv . ?

bad
nice
cruel
kind


15. which is correct contracted form ?

have'nt
havn't
hvn't
haven't


16. arrange alphabetical which is last word ?

library
changing room
classroom
kitchen


17. which is the fasted media ?

sit email
letter
bird
man


18. एका संख्येच्या सात पटीत १६ मिळवल्यास एक शतक होतात तर ती संख्या कोणती ?

१६
१४
१२
१५


19. २ ६ १ या अंकापासून तयार होणा-या लहानात लहान पाच अमकी संख्येतील सर्व अंकाची बेरीज किती ?

१३
११

१०


20.पावणे तीन वाजता दोन तासाचा पेपर सुटला तर पेपर किती वाजता सुरु झालेला असेल ?br>
१.४५
११.४५
१२.१५
१२.४५


21. ७ च्या पाढ्यात किती मुळ संख्या येतात ?



3
सर्व चूक


22. ११७५ पैसे म्हणजे किती रुपये ?

पावणे बारा रुपये
पावणे अकरा
पावणे दहा
सव्वा अकरा


23. पाच सहस्त्र म्हणजे १० रुपयाच्या किती नोटा ?

५०
५००

५०००


24. अंश समान असतना -------------------तो अपूर्णांक मोठा ?

ज्याचा छेद मोठा
ज्याचा अंश मोठा
ज्याचा अंश लहान
ज्याचा छेद लहान


25. चौरसाच्या चार बाजूच्या बेराजीची तिप्पट ६० असल्यास चौरसाच्या बाजूची लांबी किती असेल ?


१०




26. ६३७६ , ६७३७, ६७६७, ---------------- ६८३७. रिकाम्या जागी योग्य संख्या लिहा ?

६८७६
६७७६
६४७६
६५७६


27. ३०० भागिले १ बरोबर किती ?

३०
3
३०३
३००


28. सव्वीस हजार सहा अंकात ओळखा ?

२६०६
२६०००६
२६६०६
२६००६


29. उतरता कर्म लावल्यास सर्वत शेवटी ------------------संख्या येते ?

सर्वात लहान
सर्वात मोठी
समान
सांगता येत नाही


30. २० ते ३० मधील संयुक्त संख्या किती ?







31. जमिनीखालील पाण्याच्या साठ्यास --------------------म्हणतात ?

जल
भूजल
पाणी
सर्व बरोबर


32. धरण ----------------------वर बांधतात ?

ओहळ
नदी
केनल
सर्व चूक


33. वाहणा साठी ---------------------इंधन म्हणून वापरतात ?

पाणी
पेट्रोल
विज
लाकडे


34. पीठ चाळून ---------------काढू नये ?

कचरा
कोंढा
पीठ
यापैकी नाही


35. कपडे धुण्याची नैसर्गिक वस्तू कोणती ?

साबण
शिकेकाई
सोडा
पावडर


36. ६०३ , ४५० , २७० गटाशी जुळणारे पद ओळखा ?

२३६
३१५
२५४
२०२


37. ४७ , १७, ३७ ?

५७
६७
२७
७७


38. उत्तरेकडे तोंड असणा-या मुलाच्या डाव्या बाजूच्या कोणती दिशा येईल ?

पश्चिमच्या विरुद्धची
पूर्वच्या विरुद्धची
दक्षिणच्या विरुद्धची
पश्चिम विरुद्धाची


39. १ मार्च ते गांधी जयंती पर्यंत एकूण किती दिवस होतील ?

२२६
२१६
२०६
२२१


40. ५, ६, ११ ,१७ , २८ ,------- ?

३९
४५
४४
४७


41. जन्म दिवसात चार दिवसाचा फरक असणा-या दोन मुलाच्या वयात किती दिवसाचा फारक असेल ?

४ महिने
४ दिवस
४ आठवडे
४ वर्ष


42. इंगजी अक्षरामालेतील मध्यभागी येणा-या अक्षराच्या उजवीकडील सहावे अक्षर कोणते ?

q
S
t
u


43. लीप वर्षात किती महिने असतात ?

११
१२
१३
सर्व बरोबर


44. ६ जूनला रविवार असल्यास पुढील महिन्यात त्याच तारखेला कोणता वर असेल . ?

सोमवार
मंगळवार
बुधवार
गुरुवार


45. सिंहगड हा किल्ला --------------------जिल्ह्यत आहे ?

सातारा
पुणे
रायगड
लातूर


46. शिवरायाचे आजोबा कोण ?

शहाजीराजे
लखुजी जाधव
१ व 2 बरोबर
सर्व बरोबर


47. घोरपडे ---------------- ?

फलटण
मुधोळ
जावळी
यापैकी नाही


48. शिवारायचा जन्म -----------------राज्यात झाला ?

कर्नाटक
महाराष्ट्र
मध्यप्रदेश
सर्व बरोबर


49. मोहिते शिवाराच्या अष्ट प्रधान मंडळात ----------------- ?

सुमंत
सेनापती
सेनापती
अमात्य


50. शिवरायांनी -----------------------स्वराज्य निर्माण केले ?

न्यायाचे
सर्व बरोबर
समानतेचे
सर्वांचे



ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?

राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

'शिक्षण माझा वसा' या राज्यस्तरीय  'तंत्रज्ञान' विषयातील   युवा शिक्षक पुरस्काराने सन्मानित 

 

success story for edu

success story for education in all district sakal paper
 

5 वी ६ वी कविता

आपले आधार कार्ड पवतीवरुण कसे शोधावे

   

1)प्रथम www.uideai.gov.in या वेबसाईटवर जा.
2) aadhar status या लींकवर click करा.
3) आता e-aadhar यावर click करा.नवीन window open होईल.
4) यात विदयार्थ्याने दिलेल्या पावतीवरील नंबर,तारीख, वेळ जशीच्या तशी टाका.उदा: 1234/35552/3445 तसेच 07/08/2016 13: 31:15.
5) विदयार्थ्याचे नाव जसेच्या तसे टाका.
6)पावतीवर दिलेला पिनकोड टाका.
7)मोबाईल नंबर च्या ठीकाणी तुमचा कींवा जी व्यक्ती  माहीती भरत आहे त्यांचा नंबर टाका (पालकांचा टाकू नये)
8) capchya code टाका व submit करा.
9) तुम्ही दिलेल्या नंबरवर वन टाईम पासवर्ड येईल.
10) आलेला पासवर्ड लगेच खाली लिहीलेल्या पासवर्ड या विंडोत टाका व submit करा.
11)आता नवीन विंडेा ओपन होईल यात सिक्यूरीटी पासवर्ड असे विचारेल त्यात पावतीवरील पिनकोड टाका व ओके बटनावर क्लीक करा. PDF फाईल डाऊनलोड होईल Open करा. समोर विदयार्थ्याचे आधार कार्ड दिसेल.
12)माहीती भरा.



विशाल रविंद्र बेनुस्कर, पिंपळनेर ता.साक्री जि. धुळे🎤
✍शांताई माध्यमिक विद्यालय,पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे✍
📞9405834292📲
 यांच्या आवाजातील कविता
१) निम ५वी
२) बुंदे ५ वी
३) वीरो को प्रणाम ५ वी
४) हवा हु मै  ६ वी

अंकात अक्षरात ऑफलाईन टेस्ट


 एक वेळा डाऊनलोड केल्यास नंतर इंटर नेट ची आवश्यकता नाही

Om Godase Result 2020-21


 जि .प. शाळा विजयनगर ता. माण जि सातारा  ऑनलाईन निकाल  २०२०-२१.



Suhani Narale Result


                      जि .प. शाळा विजयनगर ता. माण जि सातारा  ऑनलाईन निकाल  २०२०-२१.
  





प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र सराव पेपर

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र सराव पेपर 
एप्रिल महिन्यात होणारी चाचणी या धरतीवर असेल त्यासाठी अशा पध्दतीने सराव आवश्यक आहे.

2016 नवीन वर्षात १६ ऑफलाईन apps

1 जाने २०१६ ला मुंबईत शिक्षण मंत्र्याचे हस्ते होणार प्रसिध्द 
१ जानेवारी २०१६ पासून येथून सर्व apps डाउनलोड करू शकता .

1) app 1                                             2) app 2
3) app 3                                             4) app 4
5) app 5                                              6) app 6
7) app 7                                              8 )app 8
9)app 9                                             10)app 10
11)app 11                                           12) app 12
13)app 13                                           14) app 14
15)app 15                                          16) app 16
..








२९ डिसे महाराष्ट्र टाइम्स ने राज्यातील सर्व आवृत्यात दिलेली बातमी आणि सातारा लोकमत

महात्मा फुले

 ऑफलाईन apps बद्दल गुगल कडून विशेष सन्मान 



ऑफलाईन टेस्ट



✨खरा शिक्षक दिन * "२८ नोव्हेंबर✨
🙏🏼राष्ट्रपिता जोतीराव फुले यांचा स्मृतीदिन"🙏🏼
विद्येविना मती गेली।मतिविना नीती गेली। नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले। वित्ताविना शूद्र खचले।
इतके अनर्थ एका अविद्येने केले।।
चार वाक्यात शिक्षणाचे महत्व सांगणारे...
कुणबी युवा प्रचारप्रमुख जयेश  पागडे यांच्या वाचन द्रुष्टीतून राष्ट्रपिता जोतीराव फुले यांचा स्मृतीदिन २८ नोव्हेंबर शिक्षक दिन का साजरा करावा ? वाचा व निर्णय घ्या !!! राष्ट्रपिता जोतीराव फुले ~
१.जन्म ११ एप्रिल १८२७
२.सर्वपल्लींच्या ४० वर्ष अगोदर शिक्षण चळवळीस प्रारंभ ( १८४८ )
३.चार वर्षात २० शाळा सुरु केल्या ( त्यावेळी डॉ.राधाकृष्णन यांच्या वडील यांचा जन्म झाला नव्हता.) १८४८ -१८५१
४.विनावेतन ( मोफत ) बहुजनांना आणि स्त्रियांना शिकविले.
५.बहुजनांना स्वत:चे पैसे खर्च करून शिकविले.
६.खेड्यापाड्यात २० शाळांची सुरुवात केली.
७.विज्ञानवादी,प्रयत्नवादी,अनिष्ट्प्रथा विरोधी,स्वर्ग-नरक संकल्पना अमान्य,शिक्षण पाहून विवाह करावा असे स्पष्ट मत.
८.बालविवाहाला विरोध तर विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन.
९.स्त्रियांसाठी देशात सर्वप्रथम शिक्षणास सुरुवात ( १ जानेवारी १८४८ )
१०.पत्नीचा (सावित्रीमाई) शिक्षणातून आत्मविश्वास वाढविला,चूल-मूल या निर्दय धर्मव्यवस्थेवर आघात करून पत्नीला सर्वप्रथम शिक्षन देऊन महिलांना शिक्षणाची प्रेरणा द्यावी लागते.
११.वर्णव्यवस्थेचे कट्टर विरोधक म्हणजेच बहुजनवादी.
१२.शिक्षण एहीक व व्यावसाहिक असावे.
१३.ते म्हणतात स्त्रीयांचा जन्म मानवी उत्कर्षासाठी.
१४.गरीब बहुजनांसाठी तळमळ होती म्हणून ‘गुलामगिरी’ ग्रंथ लिहून बहुजनांना गुलामीची जाणीव करून दिली.
१५.मिळकतीचे सर्व पैसे शिक्षणासाठी खर्च करून शिक्षणाचा प्रचार व प्रसार केला.
१६.बहुजनांच्या मानसिक स्वातंत्र्यासाठी लेखन,उदा.गुलामगिरी,शिवाजीराजांचा पोवाडा,शेतकऱ्यांचा आसूड,सार्वजनिक सत्यधर्म,देशातील पहिले नाटक-तृतीयरत्न इ.ग्रंथ
१७.यांच्या साहित्यामुळेच देशात परिवर्तनाची प्रेरणा निर्माण झाली.
१८.यांच्या प्रेरणेतूनच बहुजनवादी अनेक संघटना निर्माण झाल्या.
१९.अज्ञान,अंधश्रद्धा,विधवा विवाह,भ्रूणहत्या,अस्पृश्यता,स्त्रीशिक्षण या ज्वलंत प्रश्नांसाठी आयुष्यभर लढा.
२०.खेडोपाडी शाळा चालवून शिक्षणाचा प्रचंड प्रसार केला.
२१.भारतीय शिक्षणाआयोग म्हणजेच हंटर आयोगास प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत यासाठी इंग्रजांना धारेवर धरले.
२२.तथागत गौतम बुद्ध,बळीराजा,शिवाजी महाराज यांना प्रेरणास्थान समजून सामाजिक परिवर्तन केले.
२३.सत्यशोधक समाज-संस्थापक,शिवजयंतीचे जनक,शेतकरी संघटना,कामगार संघटना,नाभिक संघटना,भृनहत्त्या प्रतिबंधक गृह इ.सार्वजनिक कार्यात सक्रीय.
२४.वाट्याला पुरस्कार नव्हे तिरस्कार प्राप्त झाला.परंतु जनतेने महात्मा पदवी दिली.(परिवर्तन कार्यास पुरस्कार मिळतो का?)
२५."२८ नोव्हेंबर" राष्ट्रपिता जोतीराव फुले यांचा स्मृतीदिन जनतेतून शिक्षकदिन म्हणून साजरा केला जातो. महात्मा फुले यांना कोटी कोटी प्रणाम...
(ज्यांच्यामुळे आज आपण बहुजन समाज शिक्षण घेत आहोत याची जान असेल तर हा लेख शेअर करावा व "२८ नोव्हेंबर" हाच खरा शिक्षक -दिन म्हणुन साजरा करावा. )

Bhakti Jadhav Result 2019-20


 जि .प. शाळा विजयनगर ता. माण जि सातारा  ऑनलाईन निकाल  2019-20.













Rishbh Narale Result


 जि .प. शाळा विजयनगर ता. माण जि सातारा  ऑनलाईन निकाल  २०२०-२१.