Onlin Test No.4





Online Test

मित्रानो,

येथे तुम्ही "इयत्ता ४ थी शिष्यवृत्तीचे " दररोज नवीन 20 प्रश्नाची Online ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!
-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:
1. बांबूचे ------?

गट
बन
वन
झाडे


2.रविंद्रनाथ टागोरांना ----- म्हणतात. ?.

महात्मा
गुरु
गुरुदेव
स्वातंत्र्यवीर


3. बहिणाबाई कोण होत्या.यातील नामचे लिंग ओळखा ? .

स्त्रीलिंग
पुल्लिंग
नपुसक लिंग
उभयलिंग


4.आम्ही गावाहून -------भूतकाळी योग्य क्रियापद ओळखा..

येईन
आलो
येत आहोत
येणार


5.वर या शब्दाचे भिन्न अर्थ ओळखा ?

आशीर्वाद- खाली
पती- कृपा
दिशा-खाली
नवरा-पती


6.wet : dry :: ? : smooth .

every
hard
back
clean


7. tuesday comes after ------?.

sundayt
saturday
wednesday
monday


8.९१, ५२, ६६ ,११७ ? वेगळी संख्या ओळखा ?.

५२
६६
११७
९१


9.२अंश छेद ९ भाग लाल रंग, ४ अंश छेद ९ भाग काळा रंग,उरलेला भाग हिरवा रंग तर हिरवा रंग किती भाग असेल.

६ अंश छेद ६ .
८अंश छेद ९ .
१ अंश छेद ३.
६ अंश छेद ९


10.९ मीटर ९ सेंमी = ?.

९९ सेंमी
९००९ सेंमी
९०९० सेंमी
९०९ सेंमी


11.औरंगजेब हा शायस्ताखानाचा -------होता ?.

भाचा
मामा
पुतण्या
काका


12.७८ रुपयात ५० पैशाची किती नाणी येतील ? .

१००
१५६
९१
२७८


13.हृदय, हात, फुफुसे ,रक्तवाहिन्या . वेगळा शब्द ओळखा ? .

फुफुसे
रक्तवाहिन्या
ह्रदय
हात


14. कावळा,मांजर,घार , ? ?

बगळा
हरीण
ससा
हत्ती


15. एका बाटलीत पाऊन लिटर औषध मावते तर १० बाटल्यातील औषध किती होईल .?.

सव्वा सात लि.
पावणे सहा लि.
६ लि.
साडे सात लि


16.लाल रंगाच्या मौल्यवान रत्नास ----म्हणतात ?

पाचू
माणिक
चांदी
यापैकी नाही


17.२३ जानेवारीपासून १६ दिवस राजा घेतल्यास किती तारखेला हजार व्हावे लागेल ?.

७ फेब्रु
४फेब्रु
६ फेब्रु
१५ फेब्र


18. येलदरी धरण ------जिल्ह्यात आहे. ? .

नाशिक
सातारा
हिंगोली
जळगाव


19. पाउण तास प्रवास केल्यास किती मिनिटे प्रवास केला ?

२५
४५
७५
१२५


20. १२ सेमी बाजू असणारे दोन समभूज त्रिकोण एकात्रीत जोडल्यास तयार होणा-या आकृतीची पतीमिती किती होईल? ?.

७२
६ ०
३६
४८





ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?