Weekly Online Test no 4






Online Test

मित्रानो,

येथे तुम्ही "इयत्ता ४ थी शिष्यवृत्तीचे " दररोज नवीन 20 प्रश्नाची Online ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!
-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:
1. खालीलपैकी एकवचनी शब्द ओळखा ?

फळे
शाळा
मळे
टाळ्या


2.खालीलापिकी अनेकवचनी शब्द ओळखा >

खुर्ची
भाजी
बाटल्या
बटाट


3. वेगळा शब्द ओळखा ? .

साड्या
स्त्री
सहल
गर्दी


4. कंजूष या शब्दाची जात ओळखा .

सर्वनाम
विशेषण
नाम
क्रियापद


5. वेगळी जोडी ओळखा ?

नदी-नद्या
समुद्र-समुद्र
पाटी -पाट्या
यापैकी नाही


6. Which is the wrong rhyming pair ? .

how-now
good-book
ball-tall
sheep-jeep


7. which is 9 th month in year?.

jully
november
august
september


8. ४७८५७४ या तील कोणत्या अंकाची दर्शनी किंमत सर्वात जास्त आहे ?.







9. स्वरालीकडे ३०० रु आहेत म्हणजे ५० पैशाची किती नाणी आहेत ?

३०० .
८० .
६००.
४00


10 .६ अंश छेद ९ आणी ६ अंश छेद १३ यातील लहान अपूर्णांक कोणता ?.

६ अंश छेद ९
६ अंश छेद १३
१ व २ बरोबर
१ व २ चूक


11.शहाजीराजे ------भाषेत निपुण होते ?.

संस्कृत
मराठी
हिंदी
इंग्रजी


12. २, ६, १२, ? ,३०. .

२४
२०
९१
२१


13. नामदेवांचा जन्म ------साली झाला ? .

१२८०
१२७५
१२६५
१२७०


14. पाणी उकळल्यावर पाण्यातील ------मारतात ?

सूक्ष्मजीव
माती
घटक
किटक


15.वर्षाची सुरुवात जर मे महिन्याने झाली तर ५ वा महिना कोणता ?.

मे
एप्रील
आगस्ट
सप्टेंबर


16. तुमच्या आईच्या बहिणीची आई तुमची कोण ?

मावशी
आजी
आत्या
मामी


17. पुढील शब्द वर्णानुक्रमे लावल्यास शेवटून २ रा शब्द कोणता येईल. राजा, आई, बाबा, ताई . ?.

ताई
राजा
आई
बाबा


18. इंग्रजी अक्षरमालेतील शेवटून ४ थे अक्षर सुरुपासून कितव्या क्रमांकावर येते ? .

२१
२२
२३
२४


19.पावणे सोळा रु.ची वही, सव्वा तेवीस रु.चा रुमाल घेतल्यास ५ रु च्या किती नोटा द्याव्या लागतील ?







20. पावशे दिवस म्हणजे किती दिवस ?.

५०
७५
१२५
२५





ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?