साप्ताहिक चाचणी क्र. ५






Online Test

मित्रानो,

येथे तुम्ही "इयत्ता ४ थी शिष्यवृत्तीचे " दररोज नवीन 20 प्रश्नाची Online ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!
-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:
1.उद्देश व विधेय हे --------चे भाग आहेत ?

प्रश्नाचे
वाक्याचे
परीक्षेचे
अभ्यासाचे


2.रंजना शेतावर गेली . या वाक्यातील विधेय ओळखा.

रंजना
गेली
शेतावर गेली
रंजना शेतावर


3. तू मोठा होऊन कोण होणार आहेस ? वाक्याचा प्रकार ओळखा. .

प्रश्नार्थी
उद्गारार्थी
नकारार्थी
होकारार्थी


4. कंजूष या शब्दाची जात ओळखा .

सर्वनाम
विशेषण
नाम
क्रियापद


5. खरे स्वरूप न दाखवणे . या अर्थाची म्हणा ओळखा ?

अडला हरी गाढवाचे पाय धरी
खायचे दात वेगळे दाखवायचे दात वेगळे
मनी वसे ते स्वप्नी दिसे
यापैकी नाही


6. march, august, may, sunday, june. which is different word ? .

june
sunday
august
march


7. which is 9 th month in year?.

jully
november
august
september


8. ४७८५७४ या तील कोणत्या अंकाची दर्शनी किंमत सर्वात जास्त आहे ?.







9. स्वरालीकडे ३०० रु आहेत म्हणजे ५० पैशाची किती नाणी आहेत ?

३०० .
८० .
६००.
४00


10 .६ अंश छेद ९ आणी ६ अंश छेद १३ यातील लहान अपूर्णांक कोणता ?.

६ अंश छेद ९
६ अंश छेद १३
१ व २ बरोबर
१ व २ चूक


11.मुरंबदेवच्या डोंगरावर कोणता किल्ला बांधला ?.

राजगड
तोरणा
प्रतापगड
रायगड


12. २, ६, १२, ? ,३०. .

२४
२०
९१
२१


13. नामदेवांचा जन्म ------साली झाला ? .

१२८०
१२७५
१२६५
१२७०


14. मावळत राहणारे ------- ?

मावळे
मित्र
सैन्य
शत्रू


15.पेरणी, स्वाध्याय, फवारणी, मळणी , वखरणी . वेगळा शब्द ओळखा . ?.

वखरणी
पेरणी
फवारणी
स्वाध्याय


16. घड्याळात ४ वाजता कोणता कोन होतो ?

लघुकोन
विशालकोन
काटकोन
कोणताही नाही


17. सकलजन . या शब्दातील कोणत्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास 'लोक' या अर्थाचा शब्द तयार होईल ?.

४-५
१-२
३-४
५-२


18. शिवराय अजून वयाने कितीतरी लहान होते . हे वाक्य उलट क्रमाने लिहिल्यास शेवटून २ रा शब्द कोणता येईल ? .

लहान
शिवराय
अजून
होते


19. ५ रु च्या २० नोटा द्याव्या लागतील म्हणजे किती रु द्यावे लागतील ?

६०
१००
५०
७०


20. पावशे दिवस म्हणजे किती दिवस ?.

५०
७५
१२५
२५





ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?

No comments: