online Test no 6






Online Test

मित्रानो,

येथे तुम्ही "इयत्ता ४ थी शिष्यवृत्तीचे " दररोज नवीन 20 प्रश्नाची Online ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1. बुडत्याचा पाय ------?

बुडत्याकडे
पाण्यात
गरीत
चिखलात


2.विद्वान ला विरुद्ध लिंगी शब्द ओळखा ?.

विधवा
विदुषक
विदुषी
विद्वानी


3. खूप झोपणारा यासाठी ----- अलंकारिक शब्द वापरतात? .

कुंभकर्ण
झोपाळू
निद्रस्त
भिम


4.लहान भावास पत्र लिहिताना काय मायना लिहाल ?

माननीय
चि.अनेक आशीर्वाद
तीर्थस्वरूप
प्रिय भाऊ


5.वेळेत कर नाही भरल्यास कर छाटण्यात येतील.या वाक्यातील दुस-या कर चा अर्थ काय ?

एक सण
हात
सारा
करणे


6. fan, run, fun, gun. which is different word ? .

gun
fan
run
fun


7. head, hand, man, knee. which is odd word?.

knee
head
hand
man


8. साडे बाराशे वजा पावणे चारशे बेरीज ४५ दशक =?.

१२५०
१३२५
११२५
१६२०


9. १४ ची नाऊ पट व ८ ची सात पट ही १८ च्या वर्गा पेक्षा कितीने लहान अथवा मोठी येईल ? .

२२.
१२४ .
१४२.
२२०


10. साडे अकरा किमी.रस्त्या पैकी सव्वा चार किमी.रस्ता पूर्ण झाल्यास किती मीटर रस्ता अपूर्ण आहे .?.

७२५० किमी.
७२५० मी.
७२०५ मी.
६०० मी


11. २ किलो साखर २०० र.तर पाव किलो साखरेस किती रु. लागतील ?.

२५ रु.
१२५ रु.
१७५ रु.
७५ रु.


12.महारष्ट्राच्या उत्तर सीमेवरून ------नदी वाहते ? .

वैनगंगा
नर्मदा
कोयना
गोदावरी


13. ग्रासिका, स्वादुपिंड, लहान आतडे, जठर.वेगळा शब्द ओळखा ? .

ग्रासिका
लहान आतडे
जठर
स्वादुपिंड


14. वाचनालय,पाणपोई, साखर कारखाना,रक्तदान शिबीर .वेगळा शब्द ओळखा ?

साखर कारखाना
रक्तदान शिबीर
पाणपोई
वाचनालय


15.राहुलचे दोन काका शिक्षक आहेत दोन्ही काकांना ३-३ भाऊ आहेत तर राहुलला चुलते किती ?







16. १३ एप्रिल ला शुक्रवार तर १३ जून ला कोणता वार असेल ?

सोमवार
बुधवार
गुरुवार
मंगळावर


17. ४ ६ २ ७ १ ६ ३ ६ ७ ४ ३ १ ६ ८ २ ९ ६ ४. या संख्यामालेत सर्वात जास्त वेळा आलेल्या अंकाची दहा पट किती असेल ?.

६०
३०
७०
४०


18. १३ व्या पायरीवर असणा-या स्वरालीच्या वर पाऊण डझन पाय-या आहेत व खाली पाव डझण तर एकूण पाय-या किती असतील ? .

३०
२३
२५
३२


19.उत्तरेला तोंड असणारा रोहित तीन वेळा उजवीकडे वळल्यास उजवा हात कोणत्या दिशेला येईल ?

पूर्व
उत्तर
दक्षिण
पश्चिम


20. शिवरायांचा जन्म झालेल्या महिन्यात २९ दिवस किती वर्षांनी येतात ?.










ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?

No comments: