Online Test Jan 2








Online Test

मित्रानो,

येथे तुम्ही "इयत्ता ४ थी शिष्यवृत्तीचे " दररोज नवीन 20 प्रश्नाची Online ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1. 'खग' ला समानार्थी शब्द शोधा ?

ढग
पक्षी
पंख
करडू


2. वैभव रस प्यायला . काळ ओळखा ?.

भविष्यकाळ
वर्तमानकाळ
भूतकाळ
१ व २ बरोबर


3.सामना बघण्यासाठी मुलांनी -------------केला ? .

घोळका
गर्दी
गोंधळ
गठ्ठा


4.वेगळा शब्द ओळखा ?

वाटा
काटा
वेडे
रेडे


5.पीठ माळून राधाने पोळ्या लाटल्या . क्रियापद ओळखा ?

राधा
लाटल्या
पीठ
पोळ्या


6. which is the different word ? .

pot
top
cot
not


7. How many months of 30 days in year?.

5
6
7
4


8. flies sound are-------?.

bark
buzz
trumpet
chirp


9. डिसेंबर महिन्याची सुरुवात मंगळ वाराने झाल्यास तिस-या मंगळ वारी किती तारीख असेल ? .

१४ .
१५ .
१६ .
१७


10. ८०५ पैसे म्हणजे = ?.

८० रो. ५ पैसे
८ रु ५ पैसे
८०५ रुपये
८० रु.५० पैसे


11. ४ श गुणिले २ द यांच्या उत्तरातील सहस्त्र स्थानाचा अंक कोणता ?.

आठ .
बावीस .
५ .
सहा .


12.एका वर्तुळाचा व्यास १८ सेंमी तर त्रिज्या किती असेल ? .

१८


१५


13. बंड केलीय मारले जाल असे कोणाला उद्देशून म्हणटले होते ? .

चंद्रराव मोरे
येसाजी कंक
अफजलखान
यशवंतराव मोरे


14.लाल महालात कोण लपले होते ?

शायस्ताखान
दिलेरखान
फाजलखान
सिद्दी जौहर


15.उमरठे गाव कोणाचे . हे वाक्य उलट क्रमाने लिहिल्यास मध्यभागी कोणते अक्षर येईल ?


ठे
को
गा


16.२४८ : १२४ : ३१२ : ?

२४६
६२४
४२६
२४१


17. पुस्तकाला वही म्हणटले , वहिला पेन, पेनाला बाटली , बाटलीला डबा ,डब्याला दप्तर तर आपण कशाने लिहितो ?.

बाटली
पेन
वही
पुस्तक


18. वेगळा पर्याय ओळखा .

७१
४१
९१
६१


19.शरीराला रक्त पुरवठा करण्याचे काम ------------. ?

मेंदू
ह्रदय
फुफुस
जठर


20. उंचावर हवा --------------असते ?.

दाट
कमी- जास्त
१ व २ बरोबर
विरळ





ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?

No comments: