Online Test jan 3








Online Test

मित्रानो,

येथे तुम्ही "इयत्ता ४ थी शिष्यवृत्तीचे " दररोज नवीन 20 प्रश्नाची Online ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1. आपण सर्वजन आमच्या घरी जाऊया . या वाक्यात किती सर्वनामे आली आहेत ?







2. वेगळा शब्द ओळखा ?.

बन
रास
वन
चळत


3.काम झाल्यावर उपकार कर्त्याला विसरणे या अर्थाची म्हण ? .

गरज सरो नी वैद्य मरो
कामापुरता मामा
ताकापुरते रामायण
अति तेथे मती


4.तुमचा लहान भाऊ तुम्हाला पत्र लिहिताना तो काय मायना लिहील ?

तीर्थरूप
तीर्थस्वरूप
अनेक आशीर्वाद
प्रिय ...


5. गीताई चे लेखक कोण ?

लोकमान्य टिळक
विनोबा भावे
रवींद्रनाथ टागोर
महर्षी वाल्मिक


6. ------the sun shine daily. put the correct articel ? .

a
the
an
no articel


7. present : absent : : regular : ?.

daily
something
anytime
irregular


8. सव्वा तीन तास अभ्यास केला म्हणजे किती मिनिटे अभ्यास केला ?.

३२५ मिनिटे
१९५ मिनिटे
१८० मिनिटे
२०५ मिनिटे


9. ५ * २ * . * च्या जागी समान अंक असून त्याचा फरक ५९४ तर तो अंक कोणता ? .

४ .
१ .
full ६ .



10. सव्वा तीन हजार रुपयात सव्वा तीनशे मिळवले तर किती रु. होतील ?.

४५७५
८ रु ५ पैसे
२५७५
३५००


11. ५२० पुस्तक प्रत्येकी १३ दिल्यास किती मुलांना पुरातील ?.

४० .
६५३० .
५ .
सहा .


12. १५ सेंमी बाजू असणा-या चौरसाची परिमिती किती ? .

६० मी.
६० सेंमी
६०
६० किमी


13. शहाजीराजे इ.सन -------------------मध्ये मरण पावले ? .

१६६५
१६६४
१६६६
१६६४


14.शायस्ताखानावर हल्ला केला तो दिवस --------------- ?

५ एप्रिल १६६३
५ एप्रिल १६६४
५ एप्रिल १६६२
५ एप्रिल १६६५


15.३५ : २२५ : : २४ : ?

१००
८१
४९
६४


16.जितकी माणसे तितक्याच खुर्च्या आहेत . जर खुर्च्याच्या पायांची संख्या ७६ असेल तर माणसे किती असतील ?

३०४
१९
१५२
२९


17. भरत = ६५४ , परत = २५४ तर परभ = ?.

२५६
६५२
५४२
२६५


18. सह्याद्रीच्या पूर्वेकडील भागाला काय म्हणतात ? .

किनारपट्टी प्रदेश
पर्वतीय प्रदेश
महाराष्ट्र पठार
सर्व बरोबर


19.पावसाळ्यात ---------------रोगाची साथ येते ?

सर्दी
हगवण
कर्करोग
जठर


20. पाण्यात एखादा पदार्थ मिसळला की होणा-या मिश्रणाला ----------------- ?.

मिश्रण
मिसळणे
१ व २ बरोबर
विरळ





ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?

No comments: