भाषा ५० प्रश्न १७-०३-२०१५





Online Test

मित्रानो,

दररोज नवीन एक ONLINE Test दिली जाईल.

येथे तुम्ही 50 प्रश्नाची Online Test देऊ शकता आणि ताबडतोब निकाल पाहू शकता. यावरील माहिती व्हॉटस अप फेसबुक इत्यादी ठिकाणी कॉपी पेस्ट केल्यास तो गुन्हा आहे सावधान मित्रांनो ..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1.वाजत ----------------- जोडशब्द पूर्ण करा ?

बाजा
गाजत
राजत
नाचत


2. हलका या शब्दाची जात कोणती .?

नाम
सर्वनाम
विशेषण
क्रियापद


3. खालील पैकी वेगळे वचन असलेला शब्द ओळखा ?

घरे
कलकलाट
दंगा
दबदबा


4.मला तुमच्या सोबत जेवणास येणे आवडत होते . वाक्याचा काळ ओळखा ?

वर्तमानकाळ
भूतकाळ
भविष्यकाळ
चालू काळ


5. भरपूर माणसं एकत्रित असल्यास त्यासाठी कोणते वाचन वापराल

एकवचन
अनेकवचन
१ व २ बरोबर
सर्व चूक


6. आपल्या अव्दैलाची दुसरी पत्नी म्हणजे आपली ---------------------आई ?

चुलत
सावत्र
मावस
सख्खी


7. वेगळे होणे या अर्थाचा वाकप्रचार शोधा ?

मेतकुट जमणे .
फसगत वाटणे
सौख्य होणे
विभक्त होणे


8. सरिताच्या काठावर बसून सरिता गप्पा मारत होती . यातील पहिल्या सरिताचा अर्थ काय ?

मुलगी
नदी
स्त्री
सुत


9. पाणीपुरी ---------------------लागते

खडबडीत
चकचकीत
चटपटीत
सरसरीत


10. सर्ग या शब्दाला कोणता उपसर्ग लावाल .

ना
उप
विना
बे


11. वेगळा शब्द ओळखा .?

दोन दिवसीय
दैनिक
साप्ताहिक
मासिक


12. तू कुठे गेला होतास या वाक्यात कोणते विरामचिन्ह वापराल ?

उद्गारचिन्ह
प्रश्न चिन्ह
संयोगचिन्ह
पूर्णविराम


13. स्वत: वरील विश्वास ---------------- ?

अभिमान
स्वाभिमान
परावलंबी
आत्मविश्वास


14. केसांचा -------------------- ?

झुबका
गठ्ठा
गुंता
गुथाडा


15. दोन्ही बाजूला संकटे असणे या अर्थाची म्हण कोणती ?

अडचण होणे
अडला हरी गाढवाचे पाय धरी
एकवे जनाचे करावे मनाचे
इकडे आड तिकडे विहीर


16. शाहू महाराज यांचे टोपण नाव काय ?

छत्रपती
राजर्षी
लोकमान्य
महात्मा


17. नौदल कशाला म्हणता ?

जहाजावरून लढाई करणारे
जमिनीवरून लढाई करणारे
आकाशातून लढाई करणारे लढाई करणारे
सर्व चूक


18. श्व प मे र र या अक्षरापासुन अर्थपूर्ण शब्द बनवल्यास पंख या अर्थाचा शब्द होण्यासाठी कोणत्या क्रमांकाची अक्षरे वापरलं ?

२ व 3
१ व ४
१ व २
२ व ४


19. पर्यावरणावर आधारित कोणती घोषणा बरोबर आहे. या वाक्यात जोडॆशर असलेले किती शब्द आलेले आहेत ?


सर्व चूक

3


20.वेगळा शब्द ओळखा ?br>
जननी
जनक
बंधू
मित्र


21. गवताची ?

गठ्ठा
संच
थप्पी
पेंढी


22. ज्या पुरुषाची पत्नी वारली त्याला ------------------ ?

विधुर
विधवा
कुमार
सती


23. गोहत्या वाईट असते या वाक्यातील विशेषण कोणते ?

गोहत्या
वाईट
असते
सर्व बरोबर


24. सिंहाच्या जंगलातील प्रसिध्द गोष्टीतील छोट्याश्या प्राण्याचे राहण्याचे ठिकाण कोणते ?

गुहा
घरटे
खुराडे
बीळ


25. आपल्या घरी लग्न असल्या पाहुण्याने ------------------देतो ?

समारोप
उदघाटन
माघारी
निमंत्रण


26. कार्यक्रमाची सुरुवात उदघाटनाणे तर शेवट ------------------- ?

गीत स्तवनाने
सामारोपाने
भाषनाणे
सर्व बरोबर


27. लीला नदीशी ----------------------बोलायची ?

स्वप्नात
प्रत्यक्ष
माहित नाही
मनातल्या मनात


28. काचेचा पेला -----------------------फुटला ?

काडकन
भडकन
कडकडाट
खळकन


29. सूर्योदयापूर्वी गावात झाडावर बसून भिक्षा मागतो तो ----------------------- ?

पांगुळ
भिकारी
साधू
मासनजोगी


30. राजा बोले आणि ----------------- ?

प्रजा खुश
दल हले
तोच आदेश
दल पळे


31. विरंगुळा या शब्दाला समानार्थी शब्द बनवा ?

कंठाळवाणे
करमणूक
मनोरंजक
सर्व बरोबर


32. मोडेन पण वाकणार नाही हि घोषणा कोणाची ?

गांधीजी
लोकमान्य
सुभाषचंद्र बोस
शाहू महाराज


33. रस्त्यावरील पांढरे कपडे घातलेल्या व्यक्तीस आपण ------------------ ?

वकील
वाहतूक पोलीस
न्यायाधीश
शिक्षक


34. डॉ अब्दुल कलाम हे एक थोर --------------------आहेत ?

कलाकार
शास्त्रज्ञ
नर्तक
चित्रकार


35. शयनगृह याचा अर्थ काय ?

बसण्याची खोली
झोपण्याची खोली
आंघोळीची खोली
जेवणाची खोली


36. driver : bus :: ?: aeroplane

rider
pilot
soldire
cobbler


37. who made your dress ?

masson
tailor
teacher
carpenter


38. open : close :: shut : ?

open
open
door
win


39. How many days in feb 2004 ?

30
29
28
31


40. Which animal is not cruel

leopard
calmel
lion
tiger


41. Which is not adjective ?

clean
why
high
danger


42.I will go tommorow Mumbai. which tense of this sentence ?

present tense
future tense
present tense
present tense


43. Which is correct units of measurement of chech your hight ?

kg
cm
liter
meter


44. We go to eat something in ------------ . ?

hospital
resturant
cinema hall
cloth shop


45. Which is the positive response ?

I can't help you
yes i can do it
we dont do it
you are not go there


46. which is the king of your body ?

head
brain
knee
hand


47. where is a unlimited water in one place is called---- ?

lake
ocen
river
tank


48. Which is correct contracted form ?

do'nt
isn't
cant'
d'int


49. thumbs nearest finger is called ?

middle man
first man
ring finger
little man


50. We write with chalk on it --------- ?

slate
blackboard
notebook
paper



ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?

No comments: