दुस-या शैक्षणिक सत्रात स्वागत
नवीन सत्रात सर्वांचे मनापासून स्वागत आपल्या सहकार्याने यापुढेही हा प्रवास या पेक्षाही गतिमान होणार असून आपल्या सर्व अपेक्षापूर्ती होतील आपल्या दैनंदिन कार्यात यामुळे सहकार्य व्हावे हा एकमेव उदात्त हेतू ठेवून सुरु केलेले कार्य असेच सुरु राहील . सर्व इयत्ताच्या सर्व विषयाचे गृहपाठ , ऑनलाईन टेस्ट , ऑफलाईन टेस्ट , दररोज नवीन १० प्रश्न हे सातत्याने सुरूच राहील . आणखी आपल्या काही अपेक्षा असतील तर कळवा त्यावर निश्चित विचार व कृती याद्वारे उपाय करता येईल व शैक्षणिक क्षेत्रात नाविन्य घडवता येईल . सर्वांना पुनश्च शुभेच्छा .आपला स्नेही
बालाजी बाबुराव जाधव
online Test no 6
मित्रानो,
येथे तुम्ही "इयत्ता ४ थी शिष्यवृत्तीचे " दररोज नवीन 20 प्रश्नाची Online ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!
ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?
४ थी ७ वी शिष्यवृत्ती परीक्षा
४ थी व ७ वी शिष्यवृत्ती परीक्षा फॉर्म संदर्भात
४ थी व ७ वी शिष्यवृत्तीचे फॉर्म लवकरच सुरु होणार मात्र त्यापूर्वी प्रत्येक शाळेने आपल्या शाळेची संपूर्ण माहिती भरून त्याची प्रिंट काढून ठेवायची आहे त्यानंतरच फॉर्म भरणे शक्य होणार आहे . ही सर्व माहिती
www.mscepune.in या साईटवर भरायची आहे ती कशी खालील फाईलवरून आपल्या लक्षात येईल काही शंका असल्यास संपर्क करा ७५८८६११०१५
१) पहिली स्टेप
२) दुसरी स्टेप
३) तिसरी स्टेप
४) चौथी स्टेप
अशी प्रिंट येईल
www.mscepune.in या साईटवर गेल्यास उजव्या बजुला other links नावाचा option आहे .त्याच्या खाली school information Gateway वर क्लिक करा. एक फॉर्म open होईल . त्यामध्ये ४ optin येतील fill form नावाच्या option वर क्लिक करून आपल्या शाळेची सर्व माहिती भरून submit केल्यास लगेच प्रिंट option येईल print काढून घ्या. प्रिंट option नाही आला तर सुरुवातीच्या दुस-या टप्प्यातील ४ option मधील क्रमांक ३ च्या option print outs असा आहे त्यावर क्लिक करून यु डायस कोड व शाळा सांकेतांक क्रमांक टाकल्यास प्रिंट येईल .

साप्ताहिक चाचणी क्र. ५
मित्रानो,
येथे तुम्ही "इयत्ता ४ थी शिष्यवृत्तीचे " दररोज नवीन 20 प्रश्नाची Online ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?
Weekly Online Test no 4

अल्पसंख्याक शिष्यवृत्ती
New School Mapping App
अल्पसंख्याक शिष्यवृत्ती संदर्भात (३१/०७/२०१४) अखेर पर्यंत भरणे
शैक्षणिक गुणवत्ता कक्ष स्थापना शासन निर्णय
जिल्हानिहाय पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती धारक यादी
शिष्यवृत्तीचे निकष
समान गुण असल्यासचे निकष
४ थी शिष्यवृत्ती माझ्या शाळेने सलग ६ व्या वर्षी यश मिळाल्याबद्दल
म्हसवड बिटातर्फे सत्कार घेतला तो क्षण

Weekly Online Test No-3
मित्रानो,
येथे तुम्ही "इयत्ता ४ थी शिष्यवृत्तीचे " दररोज नवीन 20 प्रश्नाची Online ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?
साप्ताहिक शिष्यवृत्ती चाचणी क्र.२
मित्रानो,
येथे तुम्ही "इयत्ता ४ थी शिष्यवृत्तीचे " दररोज नवीन 20 प्रश्नाची Online ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?
साप्ताहिक शिष्यवृत्ती Test No- 1
मित्रानो,
येथे तुम्ही "इयत्ता ४ थी शिष्यवृत्तीचे " दररोज नवीन 20 प्रश्नाची Online ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?
Subscribe to:
Posts (Atom)