Online Test (Final Guess Paper) मराठी व इंग्रजी ५० प्रश्न



Online Test

मित्रानो,

दर सोमवार आणि गुरुवारला नवीन एक ONLINE Test जनरल नॉलेजच्या प्रश्नाची Update केला जाईल.

येथे तुम्ही जनरल नॉलेजच्या प्रश्नाची Online Test देऊ शकता आणि ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1. केवढे हे अचाट काम केले बाबा तू . या वाक्यात कोणते विरामचिन्ह द्याल ?

प्रश्नचिन्ह
उद्गारवाचक
स्वल्पविराम
पूर्णविराम


2. आपल्या देशात लोक मोर पाहण्यासाठी -------राज्यात जातात.?

मध्य प्रदेश
उत्तर प्रदेश
राज्यस्थान
महाराष्ट्र


3. गावाचा कारभारी बायकोच्या आरी . यातील आरी या शब्दाचा अर्थ काय ?

ऐकण्यात
जवळ
चाकाचे लाकूड
चांभाराचे साधन


4. निरक्षर कवयत्री -------होत्या ?

कुसुमाग्रज
बहिणाबाई चौधरी
शांता शेळके
यापैकी नाही


5. मामा म्हणाले तू आढेवेढे घेवू नकोस काय या वाक्यात किती विरामचिन्हे द्याल







6. तनु, कया, शरिर , शरीर . शुध्द शब्द ओळखा ?

तनु
शरीर
शरिर
कया


7. -------- सुरेल तान लावतो . योग्य सर्वनाम भरा ?

त्याने .
ती
त्यांनी
तो


8. पोत्याची थप्पी तसे नोटांचे ------?

गठ्ठा
पुडके
चळत
ढीग


9. गव्हावरील तांबेरा रोग कशामुळे होतो. तांबेरा या शब्दाची जात ओळखा

विशेषण
सर्वनाम
नाम
क्रियापद


10. झाडावर जोरात झडप मारून शिकारीचा फडशा पडल्याने बरीच पाने झाडली . कोणते अक्षर सर्वात जास्त वेळा आले आहे.







11. तलाव यासाठी समानार्थी शब्द शोधा.?

कासार
मोहिनी
दामिनी
महती


12. नकटीच्या ------ला सतराशे विघ्न . रिकाम्या जागी येणा-या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा ?

लग्नाला
विवाह
साखरपुडा
संकट


13. सभा, निवडणूक, सही, चिन्ह, . वेगळा शब्द ओळखा ?

सही
चिन्ह
निवडणूक
सभा


14. सी आर.सी म्हसवड या लिंकवर दैनिक टेस्ट असते. दैनिक चा अर्थ काय ?

दररोज
आठवड्याला
पाक्षिक
प्रत्येक महिन्याला


15. महाराष्ट्र, विधान, परिषद, किती, सदस्य,. वर्णमालेनुसार लावल्यास मधला शब्द कोणता येईल ?

सदस्य
विधान
परिषद
महाराष्ट्र


16.तडकाभडकी, तडकाफडकी, तडकामडकी,तडकातटकी .वेगळा शब्द ओळखा ?

तडकातटकी
तडकाफडकी
तडकामडकी
तडकाभडकी


17. ? : भाटी :: बैल : गाय ?

बोका
मांजर
भट
भाट


18. णी स च दा र . या अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द बनवून त्याचे मधले अक्षर कोणते ?


णी




19. मायाचे वडील पोलीस असल्याने त्यांनी भरपूर माया गोळा केली . यातील दुस-या मायाचा अर्थ काय ?

जीव
संपत्ती
प्रेम
मुली


20.औरंगजेबाने शिवरायांना धडा शिकवण्याचे ठरवले . यातील धडा या शब्दाचा अर्थ काय ?br>
पाठ
प्रकरण
शिकवणे
अद्दल


21. मरण या शब्दातील अक्षरापासून दोन अक्षरी किती अर्थपूर्ण शब्द बनवता येतील ?







22. खोटे बोलणे कमी काळ टिकते. अधोरेखित शब्दाचा अर्थ काय ?

अल्पायुषी
थोडका
संयोजन
हवेप्रमाणे


23. क.लो. अ.?

करून घ्यावे
कळावे लोभ असावा.
कळावे लोकांना असे
यापैकी नाही


24.पुढील महिन्यात दोन पक्षात निवडणुका होतील . पक्ष चा अर्थ काय ?

पार्टी
पाखरू
बारा
पंधरवाडा


25. किल्ल्याभोवतालची भिंत म्हणजेच ---------?

बुरुज
खंदक
सिमा
तटभिंत


26. इखादी गोष्ट लगेच पूर्ण झाली पाहिजे असे वाटणे या अर्थाची म्हण कोणती ?

दे रे देवा पलंगावर
पी हळद नी हो गोरी
घाल घाव आणी कर तुकडा
घे दुध आणी हो पैलवान


27. माझा मित्र बातम्या सांगतो. तर माझ्या मित्राला मी काय म्हणून ओळखले पाहिजे ?

संपादक
बातमिकार
वृत्तनिर्माता
बातमीदार


28. भक्ती आयुष्यात यशस्वी होईल . वाक्याचा काळ ओळखा ?

भूतकाळ
नवाकाळ
वर्तमानकाळ
भविष्यकाळ


29. आपला राष्ट्रीय पक्षी -------आहे. उत्तराचे स्त्रीलिंग रूप कोणते ?

लांडोर
मोर
गरुड
यापैकी नाही


30. जेते या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा ?

पराभूत
विजयी
शत्रू
नेते


31. शंभू त्याच्या काकांना पत्र लिहिताना काय मायना लिहील ?

तीर्थरूप
तीर्थस्वरूप
माननीय
प्रिय


32. रामायणाचे लेखक-------?

व्यास
वाल्मिकी
लोकमान्य टिळक
विनोबा भावे


33. आमचे गुरुजी गुळाचे गणपती नाहीत. उद्देश भाग ओळखा ?

गुरुजी
आमचे गुरुजी
गुळाचा गणपती
गुरुजी गुळाचा गणपती आहेत


34. गाईचा -----असतो ?

घोळका
कळप
गठठा
यापैकी नाही


35. अणुउर्जा निर्मितीसाठी कशाची आवश्यकता असते. या वाक्याचा प्रकार ओळखा ?

उद्गारवाचक
प्रश्नार्थक
नकारार्थी
होकारार्थी


36. we throw ball with our------?

finger
hand
head
body


37. I am king of forest, I am wild animal who am I?

peacock
lion
tiger
fox


38. I will .which is the correct conracted form?

iwll
I'll
Iwill
यापैकी नाही


39. the young one of goat is called -----?

cub
kid
puppey
doe


40. which sound of letter 'u' is different?

sujit
gun
sushil
sunil


41. cricket is realeted game so parrot is -----?

green
birds
animals
vegetable


42. wet as dry, timid as -----?

slim
brave
strong
good


43. rohini go to mumbai with ram. how many letters have capital in this sentence?

2
3
1
4


44. choose the correct spelling?

creem
cream
crim
ceream


45. Mhaswad- Delhi- ink------?

bottel
kite
cot
catch


46. november is the ------- month?

7
11
10
12


47. gifts, teeth, mice, piece. which is different words?

teeth
piece
mice
यापैकी नाही


48. --------sky is blue fill correct articals?

a
the
an
यापैकी नाही


49. --------shape is book?

circle
square
tringle
star


50. We saw beautiful flowers what we say about that?

oh no
How sweet
what's
how sad



ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?