वरील गृहपाठ १ ते ४ या पानावर क्लिक केल्यास तुम्हाला इयत्ता ,विषय दिसतील त्यावर क्लिक केल्यास त्या त्या विषयातील घटक दिसतील व त्या घटकावर आधारित पुस्तकात नसलेले प्रश्न जे की तार्किक, उपायोजनात्मक , चित्ररूप, शिष्यवृत्ती वर आधारित अशा प्रकारचे असतील त्यामुळे मुलांना सोडवण्यास कंटाळवाणे वाटणार नाही. वार्षिक ,मासिक नियोजनानुसार त्या त्या घटकावर त्या त्या वेळी स्वाध्याय किंवा गृहपाठ आपणास उपलब्ध होऊ शकेल . त्याच्या प्रिंटही काढता येऊ शकतील व भरपूर सराव घेता येईल . आणखी काही सूचना असतील तर जरूर कळवा .
दिल्ल्लीकडूनही सन्मान
दिल्ली येथील Google Educator Group यांनी महाराष्ट्रातील निवडक ३० शिक्षकांची कार्यशाळा घेवून जिल्हा परिषेदेच्या शिक्षकांनी Online Test साठी साईट बनवून शैक्षणिक क्षेत्रात भर टाकली म्हणून सर्व जिल्हा परिषद शिक्षकांचे विशेष कौतुक केले व crcmhaswad या साईट बद्दल विशेष कौतुक करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या हे सर्व घडले आपणा सर्वांचा पाठींबा असल्याने, सहकार्य असल्याने संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षकांचा हा दिल्लीवासीयांनी केलेला हा सन्मान आहे.
Google Educator Group चे सपोर्टर नेभी अब्रहम व संदीप कौर यांनी विशेष कौतुक केले व संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षकांनीही कौतुकाची थाप टाकली हे सर्व तुंम्हा सर्वामुळे घडले मला अशीच तुमची साठ, सहकार्य व मार्गदर्शन हवे आहे .सर्व महाराष्ट्रातील माझ्या शिक्षक बांधवांच्या या कार्याची दखल दिल्लीलाही घ्यावे लागते ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. बस असेच एकमेकांच्या सहकार्यांने , मार्गदर्शनाने खूप दुराचा पल्ला आपण सर्वांना गाठायचा आहे.
आणखी एक कल्पना माझ्या डोक्यात आहे कि संपूर्ण महाराष्ट्रातील संगणक याबाबतीत उत्तम काम कारण-या शिक्षकांना एकत्रीत आणून यापेक्षाही विधायक कार्य करता येईल असे वाटते मात्र ते सर्वांवर अवलंबून आहे मी आपल्या प्रतिसादाची वाट पाहतोय. असेच सर्वांनी भरभरून प्रतिसाद द्यावा , सहकार्य करावे ही सदिच्छा ठेऊन मी आजच्या पुरता थांबतो कारण बाकी बरीच कामे आहेत ब्लाग्ची
धन्यवाद
इयत्तावार वार्षिक नियोजन
१) इयत्ता १ ली वार्षिक नियोजन .
२) इयत्ता २ री वार्षिक नियोजन .
३) इयत्ता ३ री वार्षिक नियोजन .
४) इयत्ता ४ थी वार्षिक नियोजन.
२) इयत्ता २ री वार्षिक नियोजन .
३) इयत्ता ३ री वार्षिक नियोजन .
४) इयत्ता ४ थी वार्षिक नियोजन.
नवीन शैक्षणिक वर्षात .....
नवीन शैक्षणिक वर्षात ......
crcmhaswadno3.blogspot.in ही शैक्षणिक लिंक चालू वर्षात सुरु झालेली आहे आपण सर्वांनी भरभरून दिलेला पाठींबा ,सहकार्य, प्रेम या जोरावर संपूर्ण महाराष्ट्रात ही लिंक खूपच कमी कालावधीत सर्वत्र पोहचली, पण खरं आव्हान आहे ते येणा-या शैक्षणिक वर्षाचं .या शैक्षणिक वर्षात मी आपल्यासमोर थोडसं नियोजनपूर्वक काही बाबी देण्याचा प्रयत्न करणार आहे .आणखी आपल्या नाविन सूचना कळवाव्यात .पुढील शैक्षणिक वर्षात आपणास खालील बाबी निश्चितपणे प्राप्त होतील .
१) इयत्ता ४ थी शिष्यवृत्तीचे दिनांकानुसार वार्षिक नियोजन दिले जाईल.
२) साप्ताहिक Online व Offline अशा दोन्ही टेस्ट दिल्या जातील.
३) सर्व विषयाचे वार्षिक नियोजन व साप्ताहिक नियोजन दिले जाईल.
४) १ ते ४ च्या सर्व विषयाच्या सर्व घटकावर चित्ररूप, तर्करूप ,शिष्यवृत्ती वर आधारित गृहपाठ दिले जातील.
५) वार्षिक नियोजनानुसार घटकावार स्वाध्याय, गृहपाठ 'गृहपाठ' या नवीन पानावर मिळतील.
६) डिसेंबर पर्यंत ४ थी शिष्यवृत्ती अभ्यासक्रमावर नियोजनानुसार साप्ताहिक ,पाक्षिक, व मासिक अशा
Online व जेथे शक्य नाही त्यांच्यासाठी Offline म्हणजे प्रिंट निघतील अशा टेस्ट दिल्या जातील.
७) कला, कार्यानुभव व शारीरिक शिक्षण याचे विविध उपक्रम वेळच्या वेळी दिले जातील.
८) सर्व विषयाच्या अद्यावत प्रश्नपेढ्या दिल्या जातील.
९) आपल्या सर्वांच्या सुचनेनुसार आणखी बा-याच बाबी दिल्या जातील.
१०) सर्वात महत्त्वाचे वरील सर्व आपणास अगदी मोफत मिळेल.

५० प्रश्नांची ONLINE TEST बुद्धिमत्ता व विज्ञान
मित्रानो,
दर सोमवार आणि गुरुवारला नवीन एक ONLINE Test जनरल नॉलेजच्या प्रश्नाची Update केला जाईल. येथे तुम्ही जनरल नॉलेजच्या प्रश्नाची Online Test देऊ शकता आणि ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!५ मी
४
६
७
ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?
Online Test (Final Guess Paper) मराठी व इंग्रजी ५० प्रश्न
मित्रानो,
दर सोमवार आणि गुरुवारला नवीन एक ONLINE Test जनरल नॉलेजच्या प्रश्नाची Update केला जाईल.येथे तुम्ही जनरल नॉलेजच्या प्रश्नाची Online Test देऊ शकता आणि ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!
ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?
Online Test 14
मित्रानो,
येथे तुम्ही "इयत्ता ४ थी शिष्यवृत्तीचे " साप्ताहिक 20 प्रश्नाची Online ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?
Online Test 13
मित्रानो,
येथे तुम्ही "इयत्ता ४ थी शिष्यवृत्तीचे " दररोज नवीन 20 प्रश्नाची Online ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!
ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?
Online Test no- 12
मित्रानो,
येथे तुम्ही "इयत्ता ४ थी शिष्यवृत्तीचे " दररोज नवीन 20 प्रश्नाची Online ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?
Subscribe to:
Posts (Atom)